भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुरूंगशोध आणि निराकरण मोहिमांसाठी अद्ययावत मानववाहक स्वयंचलित जलांतर्गत वाहने विकसित केली आहेत. डीआरडीओअंतर्गत विशाखापट्टणम इथल्या नौदल विज्ञान आणि...
वस्तू आणि सेवा कर गुप्तचर संचालनालयाच्या, दिल्ली विभागीय पथकाने 645 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीचे रॅकेट नुकतेच उघड केले असून या प्रकरणातल्या मुख्य...
देशात सध्या तीव्र हवामानाचा अनुभव येत आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट असून, दक्षिण भारतात, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात...
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध हे एका हाय-स्टेक डिप्लोमॅटिक ड्रामासारखे झाले आहेत, जिथे राष्ट्रीय हित आणि वैयक्तिक प्रतिष्ठा समोरासमोर आली होती. काही महिन्यांपूर्वी...
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन...
थांबा, काय म्हणालात? मुंबई... आनंदी? हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. टाइम आउट सिटी लाइफ इंडेक्स 2025च्या सर्वेक्षणाने मुंबईला आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून घोषित केले...
धर्मानुरागी जिनमती शाह यांचे काल मुंबईतल्या प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, स्नुषा,...
बहर कांचनचा... मुंबईकरांना सृष्टीकडून मिळालेली दिवाळीची अनोखी भेट.. मुंबई महापालिकेच्या आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व) येथील वीर अब्दुल हमीद उद्यानात सध्या एक अप्रतिम दृश्य खुललं...
मुंबईत आज आणि उद्या म्हणजेच २७ व २८ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या छठपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका प्रशासनामार्फत समुद्र किनाऱ्यावर तसेच नैसर्गिक जलाशये, तलाव इत्यादी...
मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय...
मुंबईतील कोविड काळात अग्रस्थानी उभे राहिलेले सार्वजनिक आरोग्य सेवेतील निवासी डॉक्टरांच्या असामान्य संघर्षकथांचा दस्तावेज आता पुस्तकाच्या रूपात वाचकांसमोर आला आहे. हे पुस्तक ‘कोविड 19 रेसिडेन्ट्स नरेटिव्ह्स: अ टेल ऑफ...
बालदिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक १४ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा उद्या, १५ नोव्हेंबरला आणि सर्वांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा १६ नोव्हेंबर...
तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकने 'तंत्रभूमी' म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे, आणि या परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत जितेंद्र शाह यांच्यासारखे उद्योजक. असे...
दिवाळीचा झगमगाट आणि फराळाचा सुगंध वातावरणात विरतो न विरतो तोच, महाराष्ट्रातील घराघरांत तुळशी विवाहाची आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या भव्य लग्नसोहळ्यांची चाहूल लागते. चातुर्मासाच्या चार...
१४वी अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात रंगणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली...
देशातले मोदी सरकार शेतीला आणि कृषी व पूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनवणाऱ्या दहा सर्वात महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती...
आपल्याकडे साहित्यसंमेलन, विज्ञानसंमेलन, नाट्यसंमेलन, कवीसंमेलन वैगेरे नियमित आयोजित केली जातात, पण कुस्तीसंमेलनाचेदेखील राज्यात गेली तीन वर्षं शानदार आयोजन केले जात आहे, याची माहिती फार कमी...
हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे...
तो क्षण… जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौरने नादिन डिक्लर्कचा निर्णायक झेल पकडला, तेव्हा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 52 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. ही...
दिवाळीचा उत्सव संपल्यानंतर हिंदू परंपरेत तुळशी विवाहाच्या पवित्र सोहळ्याची लगबग सुरू होते. हा वार्षिक सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून, तो सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्याही...
गंगाराम गवाणकर यांनी जागतिक रंगमंचावरून नुकतीच एक्झिट घेतली. कालचक्र कोणाला थांबविता येत नाही. गवाणकर गेले काही दिवस मुंबईत बोरीवलीतल्या रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होते....
भारतीय जाहिरात विश्वातील एक तेजस्वी पर्व संपले आहे. वयाच्या 70व्या वर्षी, सर्जनशीलतेचा महामेरू आणि भारतीय जाहिरातींचा आत्मा म्हणून ओळखले जाणारे पियुष पांडे यांनी या...
जेव्हा देशभरातील बहुतेक लोक मान्सूननंतरच्या ऑक्टोबरमधील उबदार वातावरणाचा आनंद घेत होते, तेव्हा जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू होती. ते केवळ एक सुंदर दृश्य नव्हते,...
महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या हक्काचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न केवळ एका छतापुरते मर्यादित नसते, तर ते सुरक्षित भविष्य आणि कायदेशीर हक्कांची हमीदेखील...
आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार...
सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप (WhatsApp) अकाउंट हॅक करून पीडिताच्या नावाने फसवणूक करत आहेत. ते Google व्हेरिफिकेशन कोड किंवा OTP मागतात- तांत्रिक अडचण सोडवणे, ग्रुपमध्ये सामील...