हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या लाखो चाहत्यांना दिवाळीनंतर लगेचच पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची आगळी संधी दिली. बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाचा ५२ धावांनी सहज पराभव करून भारताने प्रथमच या मानाच्या चषकावर आपले नाव कोरण्यात यश मिळवले. या विजयाबरोबर भारताने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या आपल्या पराभवाची परतफेड लगेचच करुन टाकली. तसेच भारतीय महिला संघाने आपला जग्गजेतेपदाचा दुष्काळ संपवला. २००५ आणि २०१७च्या या स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर...
हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे...
तो क्षण… जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौरने नादिन डिक्लर्कचा निर्णायक झेल पकडला, तेव्हा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 52 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. ही...
दिवाळीचा उत्सव संपल्यानंतर हिंदू परंपरेत तुळशी विवाहाच्या पवित्र सोहळ्याची लगबग सुरू होते. हा वार्षिक सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून, तो सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्याही...
गंगाराम गवाणकर यांनी जागतिक रंगमंचावरून नुकतीच एक्झिट घेतली. कालचक्र कोणाला थांबविता येत नाही. गवाणकर गेले काही दिवस मुंबईत बोरीवलीतल्या रुग्णालयात मृत्यूची झुंज देत होते....
भारतीय जाहिरात विश्वातील एक तेजस्वी पर्व संपले आहे. वयाच्या 70व्या वर्षी, सर्जनशीलतेचा महामेरू आणि भारतीय जाहिरातींचा आत्मा म्हणून ओळखले जाणारे पियुष पांडे यांनी या...
"तुम्ही दोन नोव्हेंबरला या. त्यादिवशी दरवर्षी दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगेला (डीडीएलजे) जवळपास हाऊसफुल्ल गर्दी असते. शाहरुख खानचा वाढदिवस असतो ना.. त्या दिवशी... दक्षिणमध्य मुंबईतील...
स्वीडनच्या अवघ्या २५ वर्षीय मोंडो डुप्लांटिसने अॅथलेटिक्सविश्वात पोल व्हॉल्ट क्रीडा प्रकारात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घालून नुकताच जबरदस्त धमाका उडवून दिला आहे. गेल्या ५ वर्षांत...
सिंगल स्क्रीन थिएटरच्या युगात वाढलेल्या माझ्या पिढीला आज मुंबईतील जुन्या काळातील चित्रपटगृहे आठवणीचा भाग झाली आहेत. अगदी चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर अठरा रिळ असे वाचले तरी...