Sunday, March 16, 2025

टॉप स्टोरी

दारूतून मिळणाऱ्या पैशातून २५ लाख देणार का?

राज्याला दारूतून दरवर्षी ३० हजार पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते आणि रस्ते अपघातातले ७० टक्के अपघात दारू पिऊन गाडी चालवल्याने होत असतात. मग रस्ते अपघातात प्राण गमावणाऱ्या व्यक्तींना आणि जखमींना दारुपासून मिळणाऱ्या महसुलातून प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई देणार का, अशी विचारणा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत केली. देशात सर्वाधिक रस्ते अपघात होणारे राज्य महाराष्ट्र असून या अपघातांमधून सर्वाधिक व्यक्ती मृत्युमुखी पडतात किंवा त्यांना अपंगत्वही येते. या सर्व अपघातांपैकी सत्तर टक्के अपघात गाडीच्या चालकाने दारू प्यायल्यामुळे होतात. पण पंचनाम्यात तशी नोंद केल्यास विम्याचे पैसे मिळत नसल्याने...

दारूतून मिळणाऱ्या पैशातून...

राज्याला दारूतून दरवर्षी ३० हजार पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते आणि रस्ते अपघातातले ७० टक्के अपघात दारू पिऊन गाडी चालवल्याने होत असतात. मग रस्ते...

.. जेव्हा मुख्यमंत्री...

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना शाब्दिक चिमटे काढणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जोरदार टीका केली. ती करताना त्यांनी कविवर्य सुरेश भट...

जाधवांचे घोडे दामटल्याने...

महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षांचे संख्याबळ न पाहता विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी राज्य सरकारने तयारी दाखवताना सुचविलेले सुनील प्रभू यांचे नाव डावलून भास्कर जाधव यांचे नाव...

धनंजय मुंडेंचा राजीनामा!...

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याप्रकरणानंतर पकडण्यात आलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडबरोबर जवळचे संबंध असल्याच्या आरोपावरून आज अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री...

विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य...

महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दाव्याला सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी सशर्त मान्यता दाखवली असल्याची समजते. आदित्य ठाकरेंऐवजी सुनील प्रभू यांना विरोधी पक्षनेतेपदी...

‘निफ्टी’मध्ये 28 वर्षांनंतर...

भारतीय शेअर बाजार सध्या मंदीच्या तडाख्यात सापडलेला आहे. 1996नंतर तब्बल 28 वर्षांनंतर बाजार असा सलग घसरणीच्या चक्रव्यूहात फसलेला दिसत आहे. गेल्या 5 महिन्यांपासून शेअर...

जोडीदार निवडताना जास्तीतजास्त...

विवाहासाठी जोडीदाराची निवड करताना २९% महिला तसेच ४७% पुरुष प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, ३९% महिला आपला जोडीदार सुसंगत...

‘मिशन 370’ राबवणारे...

देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाने सोमवारी, 17 फेब्रुवारी रोजी याची अधिसूचना जारी केली....

मोदींचा मास्टरस्ट्रोक: 26/11चा...

26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
Skip to content