मुंबईत भाड्यापोटी विकासकांडून म्हाडाला १३५ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी येणे असतानाच म्हाडाने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या सदनिकाधारकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भाड्यात प्रचंड वाढ करण्याचे ठरविले असल्यामुळे भाडेकरूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या सेवाशुल्कवाढीस बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेने तीव्र विरोध करीत आंदोलनाचा ईशारा दिला आहे. म्हाडाने २५० रुपयांऐवजी दरमहा प्रति सदनिका २००० रु. भाडेवाढ करावी असा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव शासन व म्हाडा यांच्या संयुक्त बैठकीत मुंख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत तयार करण्यात आला. याचाच अर्थ हा शासनाचाच प्रस्ताव म्हाडाकडून मांडण्यात्त आला आहे, असा आरोप परिषदेचे महासचिव कॉ. प्रकाश...
मुंबईत भाड्यापोटी विकासकांडून म्हाडाला १३५ कोटी रुपयांहून अधिक थकबाकी येणे असतानाच म्हाडाने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या सदनिकाधारकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या भाड्यात प्रचंड वाढ करण्याचे ठरविले...
प्रवासीभाडे नाकारणे, विनागणवेश वाहन चालविणे, ज्यादा प्रवासी अशा गुन्ह्यांविरोधात 18 एप्रिल ते 02 मे या काळात मुंबईत चालविलेल्या मोहिमेत 48,417जणांविरुध्द ई-चलान कारवाई करुन पोलिसांनी 40,25,356 रुपये दंड वसूल केला. यात प्रवासीभाडे...
वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती आता वाढविण्यात आली...
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती! यानिमित्त आम्ही डॉ. आंबेडकर यांनी तेव्हाही कशी पर्यावरणाची काळजी होती हे दाखवणारे एक दुर्मिळ...
‘महाशिवरात्री’निमित्त येत्या बुधवारी, २६ फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नित्यनेमाने दर बुधवारी बंद राहणारे मुंबईच्या भायखळ्यातले वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (पूर्वाश्रमीची राणीची...
मुंबई महानगरपालिका, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ५ व ६ यांच्या विद्यमाने नागरिकांसाठी आज, १५ आणि उद्या १६ फेब्रुवारीला मुलुंड पूर्व येथील...
मुंबईतल्या कुतुब-ए-कोंकण मकदूम अली माहिमी म्हणजेच जे. जे. उड्डाणपुलाखालील संपूर्ण २.१ किलोमीटर लांबीच्या रस्ता दुभाजकाचे संकल्पना आधारित (थीम बेस्ड्) सुशोभिकरण करावे, तेथे ध्वनीप्रदूषणास प्रतिबंध...
मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांनी पश्चिम उपनगरातल्या सांताक्रूज पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्क अर्थात एरोप्लेन गार्डन येथे फळे फुले भाज्यांचे प्रदर्शन आयोजित...