या वर्षीच्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धा बघत असताना एक बाब लक्षात आली की जेथे पदके दिली जात होती त्या जागी काही स्पर्धांमध्ये तीन व्यासपीठे निर्माण केली गेली होती. तेथे गर्दी थोडी अधिक होती. सहसा ऑलिम्पिक स्पर्धेत असे होत नाही. येथे मूळ दिल्या जाणाऱ्या तीन पदकांपैकी ज्या दिव्यांग खेळाडूला जे पदक मिळाले असेल त्यासोबतच एक पदक खेळाडूच्या मार्गदर्शकालाही (कोच) दिले जात होते.
या स्पर्धांमध्ये मार्गदर्शकालाही खेळाडूप्रमाणेच पदक का दिले जाते? याचे कारण म्हणजे हे मार्गदर्शक आपल्या खेळाडूसोबत प्रशिक्षणापासून स्पर्धेपर्यंत कायम असतात. या दिव्यांग खेळाडूंचे प्रशिक्षण किती कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी....
पॅरिस येथे संपन्न झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन नवा इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत प्रथमच ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कांस्य...
पूर्वीच्या काळात दिव्यांग म्हणून कुटुंबात जन्म घेणे हे केवळ आई-वडीलच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी एक मानसिक दिव्य असायचे आणि ते पार पाडताना मनाची होणारी...
भारताचा माजी डावखुरा लढवय्या सलामीवीर, ३८ वर्षीय शिखर धवनने अखेर आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. गेल्या २ वर्षांपासून भारतीय...
अत्यंत व्यथित अंतःकरणाने लिहीत आहे. खरं तर लिहायचा अजिबात मूड नव्हता. परंतु काल संध्याकाळपासून जो राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा 'शो' सुरु आहे ते पाहून याच्या मुळाशी...
गुलाबाला काटे असतातच.. या म्हणीचा पुनर्विचार करण्याची वेळ आता आली आहे. गुलाबाचे फुले सर्वांनाच खूप आवडते. परंतु गुलाबाला काटे नसते तर ती फुले आपल्याला...
15 ऑगस्टच्या रात्रीपासून ठाणे शहरापासून अवघ्या 40/42 किलोमीटरवर असलेले बदलापूर हे छोटेसे शहर आतल्याआत धुमसत होते. त्यांचे कुणी ऐकत नव्हते. सत्तेच्या अंमलाखाली असलेल्या राजकीय...