नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये मातम!
इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात हिजबुल्लाह, या कथित दहशतवादी संघटनेचा प्रमुख नसरल्लाह याचा मृत्यू झाल्यानंतर आज दिवसभर जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स...
‘वन नेशन, वन इलेक्शन’ला मोदी कॅबिनेटची मान्यता!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत (कॅबिनेट) 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पनेच्या मसुद्याला...
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटींचा प्रकल्प
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटी ४० लाख रुपयांच्या प्रकल्पास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता...
आतिशी सिंग दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज आपल्या पदाचा राजीनामा देत असून दुपारी १२ वाजता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची...
उद्या लोअर परळ, प्रभादेवी भागात पाणीपुरवठा विस्कळीत
तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या गुरुवारी, २६ सप्टेंबरला रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जी दक्षिण आणि...
बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!
मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी...
Kiran Hegde Live Youtube Channel
ठाण्याच्या आनंदाश्रमात ढोलताशााच्या गजरात अशा उधळल्या नोटा..
00:40
गोगटेवाडीत उभे राहत असलेले हेच ते 'नॅपकिन' हॉटेल..
01:00
मुंबईतला तुळशी तलाव असा वाहू लागला...
00:17
रविवारी मध्यरात्रीनंतर पडलेल्या मुसळधार पावसाने पवई तलाव असा वाहू लागला..
00:21
रहिवाशांच्या रोषानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांना असा काढता पाय घ्यावा लागला..
00:32
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला दाद देण्यासाठी मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवर लोटलेला हा जनसागर
00:59
राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदूंबद्दल केलेल्या विधानांचा आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेध झाला.
00:17
अशी शांततेत शपथ घेतली खासदार रविंद्र वायकरांनी...
01:32
राज ठाकरे बोलले आहेतच.. थोडे माझेही ऐका!
10:27
.. आणि चिमुकलीने आपली हौस फिटवली!
00:25
निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा मारणार पलटी?
देशाचे निवडणूक आयुक्त, अन्य दोन आयुक्तांसह नुकतेच मुंबईत येऊन गेले. राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा पूर्ण आढावा त्यांनी घेतला...
मुंबईतल्या मेट्रो प्रकरणात फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर मात!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, शनिवारी मुंबईतल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा सीप्झ ते कुलाबा या मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्याचे...
आजपासून नवरात्र, जाणून घ्या याची अध्यात्मिक माहिती
आजपासून नवरात्र महोत्सवाला सुरूवात होत आहे.
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते।।
अर्थ: सर्व मंगलकारकांची मंगलरूप असणारी; स्वतः कल्याणशिवरूप...
ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री रोहिदास तथा दाजी पाटील यांचे आज सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने निधन...
बाटलीबंद पाणी पिताय? सावधान!
जगाच्या एकूण ७९५ कोटींच्या लोकसंख्येतील २०० कोटी लोक बाटलीबंद पाणी पितात असा आताचा अंदाज आहे. यापैकी काहींना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर ही पाळी येते तर...
मराठीबद्दल मानायचा आनंद की बाळगायची चिंता?
मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल झाला याचा आनंद मानायचा, की ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाप्रणित केंद्र सरकारने हा दर्जा बहाल केल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होईल, याची चिंता करयाची...
जाणून घ्या इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा!
इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा, हे लेखक सुरेश नाईक यांचे विज्ञान पुस्तक. सचित्र वाचनीय असलेले हे पुस्तक आर्ट पेपरवर छापलेले आहे.
लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल आपली...
“धर्मवीर २”चा बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक धमाका
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला "धर्मवीर २" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२...
मोटोरोलाने लाँच केला ‘रेडी फॉर एनीथिंग’!
मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात...
बीएलएस इंटरनॅशनलने सिटीझनशिप इन्व्हेस्ट घेतली ताब्यात
सरकार आणि नागरिकांसाठीची जागतिक स्तरावरील अग्रगण्य तंत्रज्ञानासिद्ध सेवा भागीदार संस्था बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड (बीएलएस)ने १५हून अधिक देशांमध्ये निवास व नागरिकत्व मिळविण्यासाठीच्या जलदगती गुंतवणूक...
जेजे रूग्णालयात आता अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्ष
मुंबईतल्या जेजे हॉस्पिटलमध्ये काल अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ...
मंकीपॉक्स म्हणजे काय?
जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे मंकीपॉक्स म्हणजे नेमके काय...
खासदार वायकर आणि अमोल कीर्तिकर आमनेसामने..
तो अर्धा मिनीट आणि त्या दोघा परस्परविरोधी उमेदवारांची भेट. काय ठरले त्यात? अशा साऱ्या प्रश्नांनी काल तेथे उपस्थित असलेल्या...
नोटा उडवणाऱ्या शिवसैनिकांची होणार हकालपट्टी!
ठाण्याच्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या तालावर नोटा उधळणाऱ्या कथित शिवसैनिकांची चौकशी चालू असून या लोकांना पक्षातून ताबडतोब काढून टाकले जाईल, अशी...
राज्यपालांच्या हस्ते अभिनेते प्रेम चोप्रा सन्मानित
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात...
शेख, नंदिनी, तन्मय, वैभवी, मयुर, काजल ठरले सर्वोत्तम लिफ्टर
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्य बेंचप्रेस स्पर्धेत क्लासिक गटात शेख समीर, नंदिनी उपर, तन्मय पाटील, वैभवी माने,...
माझी माऊली चषक कॅरम स्पर्धेत वेदांत राणे विजेता
मुंबईतल्या सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ - जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली चषक आंतरशालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे...
पेटीएमने केली ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा
पेटीएम, या भारतातील आघाडीच्या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलच्या लाँचची नुकतीच घोषणा केली. या ट्रॅव्हल...