Sunday, April 27, 2025

केएचएल न्यूज ब्युरो

hegdekiran17@gmail.com

written articles

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला...

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय....

आता कोकणातल्या माकडांचे होणार निर्बीजीकरण

कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांकडून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातल्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात माकडांचे निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे...

स्टोकहोल्ममध्ये रंगली अभंगवारी!

'मोरया .. मोरया .. मोरया .. मोरया' गणपती बाप्पाच्या गजरातून आणि 'राम कृष्ण हरी... जय जय राम कृष्ण हरी...' ह्या मंत्रोच्चारातून, तानपुऱ्याच्या ठेक्यावर एका सुंदर वातावरणनिर्मितीला सुरुवात होते.....

आता दिल्लीकरही चाखणार देवगड हापूसची चव..

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेवरून दिल्लीत येत्या ३० एप्रिल व १ मे असे दोन दिवस आंबा महोत्सवाचे...

मुख्यमंत्री फडणवीसांच्या विशेषाधिकारामुळे चिमुकलीवर झाली सर्जरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत नाशिकमधल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण झाली. यासाठी मुख्यमंत्री कक्षातून दीड...

येत्या सोमवारपासून बोरीवलीत वसंत व्याख्यानमाला

दिवंगत ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला त्यांच्या...

अडसूळ ट्रस्ट कॅरम सराव शिबिरात नील, सारा, देविका सर्वोत्तम

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र-कामगार दिनानिमित्त १ मेपासून ४ दिवस होणाऱ्या विनाशुल्क...

‘आयटेल’चा एआय-पॉवर्ड ‘ए९५ ५जी’ स्‍मार्टफोन लाँच!

आयटेलने त्‍यांचा नवीन पॉवरहाऊस ‘ए९५ ५जी' लाँच केला आहे. हा स्‍मार्टफोन टिकाऊपणा, विश्‍वसनीय कार्यक्षमता आणि अत्‍यंत गतीशील कनेक्‍टिव्‍हीटीची मागणी करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी डिझाईन करण्‍यात आला...

Explore more

Skip to content