मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांसाठी ‘उपशामक काळजी’ अर्थात ‘पॅलिएटिव्ह केअर’ बाह्यरुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे. ‘पॅलिएटिव्ह केअर’ क्षेत्रात पालिकेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरामध्ये सुरू करण्यात आलेली ही पहिलीच रुग्णसेवा आहे. कर्करोग, मधुमेह अशा असंसर्गजन्य आजारांबरोबरच इतर गंभीर किंवा दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त प्रौढ रुग्णांसाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालयामध्ये ही सेवा सोमवार व गुरुवारी दुपारी १ ते ३ दरम्यान देण्यात येणार आहे.
पॅलिएटिव्ह केअर बाह्यरुग्ण विभागाचे लोकार्पण कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टोपीवाला...
मुंबई महापालिकेतर्फे नागरिकांसाठी ‘उपशामक काळजी’ अर्थात ‘पॅलिएटिव्ह केअर’ बाह्यरुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे. ‘पॅलिएटिव्ह केअर’ क्षेत्रात पालिकेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरामध्ये सुरू करण्यात आलेली ही...
आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री...
"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत....
पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा,...
नाशिक योथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महाराष्ट्र वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्थेच्या डॉक्टरांनी सर्पदंश झालेल्या गर्भवती महिलेला आणि तिच्या...
मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एका दुर्मिळ आणि गंभीर प्रकरणात शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता व्यवस्थापनाद्वारे ३० आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या १.३ किलोग्रॅम वजनाच्या आणि टाईप...
आज पावसामुळे मुंबईतली लोकल रेल्वेसेवा ठप्प आहे. मात्र चार दिवसांपूर्वी ती नेहमीप्रमाणे सुरू होती. अशातच २१ मे रोजी डोंबिवलीहून सदानंद करंदीकर नावाच्या वृद्धाने छत्रपती...
पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात प्रसूतीनंतर मरण पावलेल्या ईश्वरी भिसे यांची जुळी मुलेही आज सुरक्षित जीवनासाठी संघर्ष करत असून त्यांच्या या संघर्षमय प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र...