चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
गोव्यात इफ्फीच्या 54व्या महोत्सवादरम्यान आज हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासमवेत 'खिळवून ठेवणाऱ्या भूमिका करताना' या विषयावरील संवादसत्र चांगलेच रंगले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 27 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला भेट देतील. राज्याच्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड श्रीमद राजचंद्रजींच्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे...
गोव्यात दिवसेंदिवस आक्रसत चाललेल्या समुद्रकिनाऱ्याबाबत विचार करायला लावणाऱ्या आणि मनाची पकड घेणाऱ्या 'ओड' या लघुपटाने, गोव्यातच सुरू 54व्या इफ्फीमध्ये '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' उपक्रमात...
गोवा येथे आयोजित 54व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मध्यावधी टप्पा आज पूर्ण होत आहे, त्यानिमित्त मिडफेस्ट चित्रपट म्हणून नुरी बिल्ज सेलन यांनी...
मायकेल डग्लस, पंकज त्रिपाठी, झोया अख्तर, यामध्ये काही साम्य आढळले का? हे सगळे जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते/अभिनेते आहेत, ज्यांनी चित्रपट निर्मिती/अभिनयातील त्यांच्या सर्जनशील कौशल्याने अनेकांची...
54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -गोवा, आजपासून गोव्यात सुरू होत आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक प्रतिष्ठेच्या 14 आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक...
परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर...
यंदा शिक्षण मंत्रालय, युवाह (YuWaah) आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले नवोन्मेष चॅलेंज म्हणजेच शालेय नवोन्मेष चॅलेंज एटीएल मॅरेथॉन 2023-24 स्पर्धेसाठी नीती आयोगाच्या...