उपराष्ट्रपती जगदीप धनखड 27 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला भेट देतील. राज्याच्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड श्रीमद राजचंद्रजींच्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी उपराष्ट्रपतींच्य हस्ते श्रीमद राजचंद्रजींच्या भित्तीचित्राचे अनावरणही करण्यात येणार आहे.