महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अचानक प्राण कंठाशी आले आणि... मग त्यांच्या रागाचा जो पारा चढला तो तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरच खाली उतरला, असे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात रेल्वेस्थानकाजवळच मोठ्या प्रमाणात नवरात्रौत्सव होतो. शिवससेनेकडून या उत्सवाचे आयोजन केले जाते. दसऱ्याला इथल्या देवीच्या मूर्तीचे इतर मूर्तींप्रमाणे तलावपाळी इथे मासुंदा तलावावरच्या दत्तमंदिर घाट तसंच अहिल्यादेवी घाटावर विसर्जन होतं. दरवर्षीची ही प्रथा आहे. अगदी आनंद दिघे यांच्या काळातही हीच प्रथा होती. विसर्जनाला ते स्वतः जायचे. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रथा आजपर्यंत जोपासली आहे.
यंदा २० ऑक्टोबरला दसऱ्याच्या रात्री देवीच्या मूर्तीचे मासुंदा तलावावर...
केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (इडब्ल्यूएस) दिलेल्या आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यास घटनात्मक मान्यता मिळाली आहे. अपवादात्मक परिस्थितीत ही ५०...
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल...
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या...
नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर...
शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा...
राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच...
गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या...
राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता...
सिटूशी संलग्न विविध विभागातील कामगार संघटनांचे आक्रोश ठिय्या आंदोलन आझाद मैदान, मुंबई येथे कालपासून सुरू झाले आहे. काल आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एकात्मिक बालविकास सेवा...