पब्लिक फिगर

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...

तटकरेंचे ‘अभिनंदन… अभिवादन’...

सुनील तटकरे यांची ती भाषणे विधिमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहेत. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे, अशा शब्दांत विधानसभेचे...

उर्फी प्रकरणात राज्य...

सार्वजनिक ठिकाणी हिडीस अंगप्रदर्शन करत समाजमनावर विपरित परिणाम करणाऱ्या उर्फी जावेदवर, महिलांचा मान व सन्मान जपण्याची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाने अद्याप स्वाधिकाराने दखल घेत...

मुंबईत बुधवारपासून ‘मराठी...

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात,...

सत्ता अंतिम कोणाचीच...

आज देशात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला एकेकाळी संपूर्ण बहुमताने सत्तेत यायला २०१४पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. आज जरी ते सत्तेत असले, काही काळ...

ब्लॅकमेल करुन भाजपाने...

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते, पण भारतीय जनता पक्षाने षडयंत्र करुन ते पाडले. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार यावे यासाठी केंद्र सरकारनेही जोर लावून अनेक आमदारांच्यामागे...

अंबड पोलीसठाण्याच्या अधिकाऱ्यांना...

धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या प्रकरणांमध्ये ज्यांच्याविरोधात तक्रार असते त्यांना ताकद देणारे नाशिकच्या अंबड पोलीसठाण्याचे अधिकारी भगीरथ देशमुख तसेच पोलीस नाईक प्रशांत नागरे यांना तातडीने...

अर्थसंकल्प वाचायला शिकवता...

अर्थसंकल्प कसा वाचावा, हे तुम्ही शिकवले. पण तुम्ही गेल्या दहा वर्षांतल्या विक्रमी ५० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पुरवण्या मागण्या मांडून अर्थसंकल्पाचा खेळखंडोबा केला आहे,...

माझ्यावरील आरोपांचा तपास...

माझ्यावर आरोप करणारी महिला दाऊदशी संबंधित असून या प्रकरणात युवा सेना प्रमुख या महिलेला पाठीशी घालत आहेत. या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात...

ऑबेरॉय मॉल ते...

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणार्‍या ऑबेरॉय मॉल ते पंपहाऊसपर्यंतच्या सेवा रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर बैठक लावण्यात येईल तसेच एम. जी. शोरूमने केलेल्या...
Skip to content