ब्लॅक अँड व्हाईट

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...

एडनच्या आखातात नौदलाने...

एडनच्या आखातात भारतीय नौदलाने ड्रोन हल्ला करत नुकतेच एक मालवाहू जहाज वाचवले. 17 जानेवारी 24 रोजी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी सागरी चाच्यांनी एमव्ही...

महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना...

न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावीनंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे....

गेल्या वर्षी ‘भारत...

भारतीय रेल्वेने 'भारत गौरव' पर्यटक गाड्यां अंतर्गत संकल्पना-आधारित मार्गांवर पर्यटक गाड्या चालवण्याची संकल्पना मांडली. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे प्रदर्शित करणे...

नाशिकच्या राष्ट्रीय युवा...

27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी नाशिकमधील हनुमान नगर येथील महायुवा ग्राम येथे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2021च्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय...

इंडिया पोस्ट पेमेंट्स...

नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक वित्तीय सेवांचा लाभ आठ कोटी ग्राहकांना उपलब्ध करून देत एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याची घोषणा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) काल केली. या बँकेच्या स्थापनेपासून, आयपीपीबी...

भारतातल्या पहिल्या राष्ट्रीय...

निती आयोगाचे सदस्य (विज्ञान आणि तंत्रज्ञान) डॉ. व्ही. के. सारस्वत यांच्या हस्ते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रस्ता...

आर्मी ऑफिसर असल्याचे...

आर्मी ऑफिसर असल्याचे भासवून एका डेंटिस्टची एक लाखाहून जास्त रकमेला ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या प्रकरणाचा छडा लावत दहिसर पोलिसांनी तक्रारदाराला फसविले गेलेली सर्व रक्कम परत...

‘इझमायट्रिप’चा विमा क्षेत्रात...

इझमायट्रिपडॉटकॉम, या भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपली नवीन उपकंपनी इझमायट्रिप इन्‍शुरन्‍स ब्रोकर प्रायव्‍हेट लिमिटेड लाँच केली आहे. आपल्‍या सेवा पोर्टफोलिओमध्‍ये...

प्राप्तिकर खात्याकडून 1,000...

वायर, केबल आणि इतर विद्युत वस्तूंच्या उत्पादनात व्यवसायातील गटाच्या गैरव्यवहारप्रकरणी, मुंबई प्राप्तिकर विभागाने शोध आणि जप्तीची कारवाई सुरू केली आहे. समूहातील काही अधिकृत वितरकांनाही...
Skip to content