टॉप स्टोरी

मतदारयादीत नाव नाही? अर्ज करा ३० नोव्हेंबरपर्यंत!

महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदारयादी पुनरिक्षण (एसआयआर)चे वेळापत्रक निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सुधारले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, आता महाराष्ट्राची अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरला नव्हे, तर मंगळवारी, २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. याच सुधारित वेळापत्रकाचा लाभ झारखंड, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड आणि हरियाणा या राज्यांनाही मिळाला आहे. या सर्व ठिकाणीही अंतिम यादी २२ डिसेंबरलाच येणार आहे. या विस्ताराचे मुख्य कारण म्हणजे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार (एएसडीडी) मतदारांची अधिक काळजीपूर्वक पडताळणी करणे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार, एएसडीडी मतदारांचे...

म. गांधीजींच्या गावातच...

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध...

काँग्रेसची माघार, तरीही...

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. 'राजकीय सुसंस्कृतपणा' जपण्याच्या भूमिकेतून काँग्रेसने या निवडणुकीतून अखेर आपली माघार जाहीर...

आहात तिथेच थांबा!...

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात वाढता तणाव पाहता, केंद्र सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' (मार्गदर्शक सूचना) जारी केली आहे. "पुढील...

‘छोटू गॅस’ सिलिंडरच्या...

देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या स्थलांतरित मजुरांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ किलो वजनाच्या 'फ्री ट्रेड एलपीजी' (एफटीएल) सिलिंडरच्या...

पिता-पुत्राच्या कोठडी मृत्यूप्रकरणी...

देशाला हादरवून सोडणाऱ्या तमिळनाडूतील 'जयराज आणि फेनिक्स' कोठडी मृत्यू प्रकरणात मदुराई येथील विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणी दोषी ठरलेल्या...

आता सोने-चांदी-प्लॅटिनम दागिन्यांच्या...

मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले आहेत. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या...

उद्यापासून अवकाळी पावसाचा...

आयएमडी च्या पुणे आणि नागपूर विभागाने स्वतंत्रपणे वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्यापासून पुढच्या पाच दिवसांत अवकाळी पावसाचा जोर ओसरणार आहे. पुढील 5 दिवसांचा (4 एप्रिल -...

नव्या बदलांसह ‘दिवाळखोरी’...

लोकसभेने काल इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (संशोधन) विधेयक, २०२५ दुरुस्त्यांसह मंजूर केले. वित्त व कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या या विधेयकात...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार...

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी...
Skip to content