टॉप स्टोरी

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लढायला हवे होते,' असेच सर्वोच्च न्यायालयाने थेट सूचित केले. ही टिप्पणी या संपूर्ण प्रकरणाचा दृष्टिकोन बदलू शकते. न्यायालयाने विचारले की, जेव्हा दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत होते, तेव्हा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकाला देण्याऐवजी दोघांना नवीन चिन्हावर निवडणूक का लढवण्यास सांगितले नाही? न्यायालयाच्या मते, दोन्ही पक्षांनी जनतेमध्ये स्वतःची ताकद...

आता पुन्हा देशव्यापी...

डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र / चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या सगळ्या निवृत्तीवेतनधारकांमध्ये तसेच निवृत्तीवेतन वितरण प्राधिकरणांमध्ये जागरूकता पसरवण्याच्या...

गतवर्षी भारतात झाले...

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात-2022’ संबंधी वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, 2022 या वर्षात देशातील राज्ये तसेच केंद्रशासित...

मराठा आरक्षणाचे तुम्ही...

मराठा आरक्षणावर बोलणारे हे नेते किती संवेदनशील आहेत हे सर्वांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. उच्च न्यायालयातही ते...

न्या. शिंदे समितीला...

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती...

पार्लेश्वर फायनान्सचे गुंतवणूकदार...

मुंबईतल्या “पार्लेश्वर फायनान्स”च्या बचत योजनांत साडेसात कोटी रुपयांहून अधिक पैसे गुंतविलेले जवळजवळ ३०० गुंतवणूकदार गेल्या दोन दशकांहून (२० वर्षांहून) अधिक काळ आपले पैसे परत मिळतील या आशेवर जगत असून...

शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट...

देशात प्रथमच कार्बन क्रेडिट, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतचा सामंजस्य करार करण्यात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळणार...

राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना...

महाराष्ट्रातल्या तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवार, २६ ऑक्टोबरला शिर्डी (जि. अहमदनगर) येथे भेट देणार आहेत. या भेटीत ते प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा...

फडणवीसांच्या शिष्टाईनंतर निलेश...

अखेर भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी झाली. भाजपा नेते निलेश राणे यांनी आपला सक्रिय राजकारणातल्या निवृत्तीचा निर्णय अखेर...
Skip to content