टॉप स्टोरी

जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवावर बेतते…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अचानक प्राण कंठाशी आले आणि... मग त्यांच्या रागाचा जो पारा चढला तो तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरच खाली उतरला, असे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात रेल्वेस्थानकाजवळच मोठ्या प्रमाणात नवरात्रौत्सव होतो. शिवससेनेकडून या उत्सवाचे आयोजन केले जाते. दसऱ्याला इथल्या देवीच्या मूर्तीचे इतर मूर्तींप्रमाणे तलावपाळी इथे मासुंदा तलावावरच्या दत्तमंदिर घाट तसंच अहिल्यादेवी घाटावर विसर्जन होतं. दरवर्षीची ही प्रथा आहे. अगदी आनंद दिघे यांच्या काळातही हीच प्रथा होती. विसर्जनाला ते स्वतः जायचे. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रथा आजपर्यंत जोपासली आहे. यंदा २० ऑक्टोबरला दसऱ्याच्या रात्री देवीच्या मूर्तीचे मासुंदा तलावावर...

20 मेला होणार...

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून त्याकरीता 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 695 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. याच टप्प्यात मुंबईतल्या...

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात...

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक...

20 मेला होणार...

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये 13 मतदारसंघातल्या 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघात नामनिर्देशनपत्र...

पाहा कोल्हापूरकरांचे प्रेम.....

महापूर आता येणार नाही. पूर येऊ नये म्हणून ३२ कोटींचा डीपीआर केला आहे. महापुरात जीवाची पर्वा न करता आम्ही मदत करत होतो. एका ठिकाणी...

लोकसभा निवडणुका पाहण्यासाठी...

देशातल्या लोकसभा निवडणुकांचे साक्षीदार होण्यासाठी जगातल्या २३ देशांचे ७५ प्रतिनिधी सध्या भारतात आले असून महाराष्ट्रासह सहा राज्यांतल्या मतदानाची प्रक्रिया अनुभवणार आहेत. निवडणूकविषयक एकात्मता आणि पारदर्शकतेचे...

1717 उमेदवारांचे नशीब...

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्प्यासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत असून त्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 1717 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या...

मतदारांना खेचण्यासाठी सरकारी...

लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्याकरीता विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून लाभ देणाऱ्या विविध सरकारी योजनांसाठी सर्वेक्षण तसेच नोंदणीची मोहीम राबविण्याचे प्रकार सुरू करण्यात आले असून...

उद्धव-आदित्य ठाकरे रुजवताहेत...

छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी नवी अश्लील संस्कृती रुजवायचा किळसवाणा उद्योग करत आहेत, असा आरोप भारतीय...

बनावट व्हिडिओ फॉरवर्ड...

विरोधकांना प्रचारासाठी मुद्दे सापडत नसल्याने आता आरक्षणाच्या मुद्द्यावर अपप्रचार सुरू झाला असून सध्या भाजपाच्या अनेक नेत्यांच्या आवाजात, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून बदनामीकारक व खोटी...
Skip to content