न्यूज ॲट अ ग्लांस

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यादरम्यान त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. सध्या त्यांना एम्सच्या हृदयरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः...

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात...

हातमागावर कापडांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे. स्थानिक कलावंत या कापडाची निर्मिती करतात. राज्य विधिमंडळाच्या नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त हातमाग महामंडळाने...

एकीकृत पेन्शन योजनेच्या...

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे....

एका वर्षात 21...

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे (ट्राय) देशभरात एका वर्षात 21 लाखांहून अधिक फसवे दूरध्वनी क्रमांक उघडकीस आणण्यात आले असून याप्रकरणी एक लाखाहून अधिक संस्थांवर कारवाई...

‘लाडक्या बहिणीं’साठीः ३१...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता ही मुदतवाढ...

का भरतंय महाराष्ट्राला...

त्वचेला झोंबणारे बोचरे वारे आणि हाडं गोठवणारी थंडी... गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र कडाक्याच्या थंडीने अक्षरशः गारठला आहे. सकाळी आणि रात्री तापमानाचा पारा वेगाने...

बुलेट ट्रेनच्या सूरतमधल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी गुजरातच्या सूरतमधल्या बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देणार असून मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिकेच्या (बुलेट ट्रेन) प्रगतीचा आढावा घेणार आहेत....

बोट्स्वानाकडून भारताला आठ...

भारतातल्या 'प्रोजेक्ट चित्ता'च्या पुढच्या टप्प्यासाठी बोट्स्वानाकडून आठ चित्त्यांची भेट मिळाली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत बोट्स्वानाच्या मोकोलोडी अभयारण्यात या चित्त्यांची प्रतिकात्मक सुटका...

तांदळाभोवती फिरणार जपानची...

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा...
Skip to content