एनसर्कल

पालिकांमध्ये हवी ‘मेयर इन कौन्सिल’!

भारताची लोकसंख्या अनेक दशके वाढत राहील आणि 2060च्या सुमारास ती 165 कोटींवर स्थिर होईल. 2050पर्यंत भारताची जवळपास निम्मी लोकसंख्या शहरी भागात राहण्याची अपेक्षा असून सध्याची 50 कोटी असलेली शहरी लोकसंख्या वाढून ती 85 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शहरी लोकसंख्येच्या पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि मूलभूत सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरांचे नियोजन, प्रशासन आणि वित्तपुरवठा करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आपण फक्त राज्यांच्या राजधानीतून शहरांचा कारभार चालवू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी केले. शहरांमध्ये 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी थेट निवडलेले महापौर असावेत,...

गडचिरोलीचे डॉ. कोडवते...

गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी डॉ.चंदा कोडवते या दांपत्याने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत...

वगसम्राट इंदुरीकरांनी बोली...

वगसम्राट दादू इंदुरीकर मराठी बोली भाषेचा मूळ अर्थ बाजूला काढून आपल्या शब्दातून भाषेला वेगळा अर्थ प्राप्त करून दयायचे. त्यातून विनोद घडवायचे. मराठी भाषेवर एव्हढे...

खासगी शाळांतल्या शिक्षकेतर...

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खासगी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित...

श्रीक्षेत्र भीमाशंकरसह पुण्यातल्या...

मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला...

आता ब्युटी पार्लरला बोलवा...

सध्याच्या परिस्थितीत मुंबईसह अनेक महानगरांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. कॉर्पोरेट, प्रोफेशनल, आयटी क्षेत्रातील अनेक लोक सतत इतके व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या वैयक्तिक कामात...

सुदर्शन पटनायक यांचे...

‘मेरा पहला वोट देश के लिए’ या मोहिमेला देशभरात गती देण्याच्या प्रयत्नात ख्यातनाम वालुकाशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओरिसात जगन्नाथ पुरीच्या सागर किनाऱ्यावर वालुकाशिल्प साकारले...

नागपुरात दिव्यांगांसाठी अनुभूती...

देशातील सर्वात सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी युक्त असा दिव्यांग पार्क नागपूर शहरात होत असून याचा फायदा नागपुरातील दिव्यांगाना होणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते...

करिअरमधून ब्रेक घेतलेल्या...

भारताचा अग्रगण्य इन्श्युअरटेक ब्रॅण्ड इन्श्युरन्सदेखोने अलीकडेच स्वराशी 'विल राइज अगेन', या करिअर ब्रेकवर असलेल्या महिलांना पुन्हा कामावर रुजू होण्यावर लक्ष केंद्रित करणारा उपक्रम सुरू...

महिला दिनानिमित्त लाभ...

8 मार्चला असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गोवा टपाल विभागाने महिलांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.  महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच बचत...
Skip to content