मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
उद्या रसिकांना सहकुटूंब, सहपरिवार भरभरून मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे. कारण आहे ‘अल्ट्रा झकास’, या मराठी ओटीटीवर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सुपरहिट चित्रपटाचा...
दिग्गज अभिनेते शम्मी कपूर यांच्या 92व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफडीसी-एनएफएआय) वतीने त्यांच्या ‘तिसरी मंजील’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले...
एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB) अंतर्गत युवा संगमच्या तिसऱ्या टप्प्यातील सहभागासाठी नोंदणी करण्याच्या पोर्टलची नुकतीच सुरुवात झाली. युवा संगम हा भारत सरकारचा देशातील विविध...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दिवंगत मधुकर, मनमोहन आठल्ये आणि एस. एम. गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘युवा...
54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रख्यात हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
माहिती आणि...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे 'अध्यात्मरंग महोत्सव' आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली....
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये दुपारी सुमारे 4:30 वाजता, आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील खेळाडूंशी संवाद साधतील आणि...