Homeकल्चर +‘फिल्म बाजार’साठी झाली...

‘फिल्म बाजार’साठी झाली 12 माहितीपटांची निवड!

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) ‘फिल्म बाजार’ या सहउत्पादन बाजारपेठेसाठी बिगरफिल्मी (डॉक्युमेंटरी) विभागासाठी निवडल्या गेलेल्या चित्रपटांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये 7 देशांतील (भारत, जर्मनी, जपान, पोर्तुगाल, रशिया, श्रीलंका आणि दक्षिण कोरिया), 17 भाषांमधील (आसामी, बंगाली, भोजपुरी, इंग्रजी, गुजराती, हरियाणवी, हिंदी, कोरियन, लडाखी, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, सिंहला, सिंधी, तमिळ आणि उर्दू) 12 प्रकल्पांच्या विविध श्रेणींचा समावेश आहे.

हे प्रकल्प मध्यम आणि विशिष्ट लांबीचे आणि नवीन, विचार करायला लावणाऱ्या, नवीन संकल्पना हाताळणीच्या विविध टप्प्यांवर आहेत.

2023 साठी निवड झालेले प्रकल्प पुढील प्रमाणे:

1) BECOMING | इंग्रजी, कोरियन, मल्याळम | भारत, दक्षिण कोरिया

दिग्दर्शक आणि निर्माता – विनीत मेनन | व्हाईट हॉर्स फिल्म्स

2) होती कटवा और उत्तर भारत के अन्य आधुनिक मिथ

3) HOTI KATWA AUR UTTAR BHARAT KE ANYA ADHUNIK MITH

(THE BRAID CHOPPER AND OTHER MODERN MYTHS) | भोजपुरी, हिंदी, हरियाणवी, पंजाबी | भारत

दिग्दर्शक- अपूर्व जयस्वाल

निर्माता- प्रतीक बागी | रेजिंग फिल्म्स

3)डाउनहिल कारगिल | हिंदी, लडाखी, उर्दू | भारत

दिग्दर्शक आणि निर्माता – नुपूर अग्रवाल | AUTUMNWOLVES मिडिया एलएलपी

4) फेअर-होम फेरी-टेल्स | बंगाली, इंग्रजी | भारत

दिग्दर्शक- सौरव सारंगी

निर्माता- मिरियम चंडी मेनाचेरी | फिलामेंट पिक्चर्स

5)फाइंडिंग लंका | इंग्रजी, ओडिया, सिंहली, तमिळ | भारत, श्रीलंका

दिग्दर्शक- निला माधब पांडा आणि विमुक्ती जयसुंदरा

निर्माती – निला माधब पांडा

 6)हबसपुरी विविंग (THE SECOND AND LAST DEATH) | इंग्रजी, ओडिया | भारत

दिग्दर्शक – मयूर महापात्रा

निर्माता – विश्वनाथ रथ | बीएनआर फिल्म्स एलएलपी

7) रागा रॉक – THE JAZZ ODYSSEY OF BRAZ GONSALVES | इंग्रजी | भारत, जर्मनी, पोर्तुगाल

दिग्दर्शक आणि निर्माता – नलिनी एल्विनो डी सौसा | लोटस फिल्म एंड टीव्ही प्रोडक्शन

8) द अनलाईकली हीरो | गुजराती, सिंधी | भारत

दिग्दर्शक – ईशानी रॉय

निर्माता – निशीथ कुमार | इंडी फिल्म कलेक्टिव्ह प्रा. लि

9) THE VILLAGE GIRL WHO RAN | बंगाली | भारत, जपान, रशिया

दिग्दर्शक – देयाली मुखर्जी

निर्माता – श्रीराम राजा | एसआरडीएम प्रोडक्शन

10) टोकोरा सोराई बाह (A WEAVER BIRD’S NEST) | आसामी | भारत

 दिग्दर्शक – अल्विना जोशी आणि राहुल राभा

निर्माता – अल्विना जोशी आणि बनझर अख्तर | मोपेड फिल्म्स

11) WHO AM I | मल्याळम, इंग्रजी | भारत

दिग्दर्शक – शशी  कुमार

निर्माता – सुरेश नायर | 9 फ्रेम्स

12) विमेन ऑफ फायर | इंग्रजी, हिंदी, मराठी | भारत

दिग्दर्शक – अनुष्का मीनाक्षी

निर्माता – तरुण सालदान्हा | बंदोबस्त फिल्म्स

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content