मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
मॅथ्यू ल्युटवायलर दिग्दर्शित 'फाईट लाइक अ गर्ल', हा चित्रपट तरुण काँगोली महिलेची कथा सांगतो. या तरुणीला अवैध खनिज खाणीतून स्वतःची सुटका केल्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये...
‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा कपूर, यांनी सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट 2023 मध्ये अकादमी अवॉर्ड्स जिंकला होता, त्यांनी चर्चासत्राच्या प्रारंभीच सांगितले की, ऑस्करच्या मार्गावर...
महाराष्ट्राचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी लवकरच नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा...
चित्रपटांमध्ये सीमा ओलांडण्याची, सामूहिक मानवी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि मानवी भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे एकमेकांशी जोडण्याची विलक्षण शक्ती असते, ही एक व्यापकपणे स्वीकारलेले प्रतिमान आहे....
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेली ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा आजपासून मुंबईत सुरू होत आहे. मुंबईत गिरगावच्या साहित्य संघ मंदिर आणि...
उद्योग, जनसंपर्क, साहित्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात रविंद्र आवटी यांचा वावर राहिला. त्यांनी माणसांचे प्रेम मिळवले. यापुढील काळातदेखील त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचे समाजासाठी योगदान...
पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित...
महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित पु. ल. कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी 'शोंगित शिल्पी पी. एल. बाबू...
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा देशात चित्रपटांना प्रचंड महत्त्व आहे. मात्र, योग्य रित्या त्या संग्रहित व जतन करून न ठेवल्यास काळाच्या ओघात...