कल्चर +

मुंबईत येत्या २० नोव्हेंबरपासून ३ दिवस रसिकांसाठी संगीताची मेजवानी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, सुरांची माधुरी आणि स्वरकलेचा अभिजात वारसा जपणाऱ्या मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने यंदाही वार्षिक संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ नोव्हेंबर, या कालावधीत रंगणारा हा त्रिदिवसीय संगीत महोत्सव म्हणजे संगीतप्रेमींसाठी स्वरानंदाची एक अनोखी मेजवानी ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवातही देशातील विविध घराण्यांच्या संगीतपरंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामवंत कलाकारांची मांदियाळी रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचा प्रारंभ २० नोव्हेंबरला बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक डॉ. दिवाकर कश्यप आणि डॉ. प्रमाकर कश्यप (कश्यप बंधू, चंदीगड) यांच्या सहगायनाने होणार आहे. त्यांच्या स्वरमधुर गायनाला तबल्यावर स्वप्नील मिसे,...

नीला भागवत, इला...

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगकर्मींना वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकारांना हा पुरस्कार देण्यात  येतो. यावर्षीचे पुरस्कार...

शुभंकरोती साहित्य मंडळ संमेलनाच्या...

शुभंकरोति साहित्य मंडळ, धुळे या संस्थेच्या वतीने धुळे येथे १ फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येत असलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिका लता गुठे यांची...

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत...

सुप्रिया प्रॉडक्शन आणि व्हिजन व्हॉईस एन ॲक्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७व्या राज्यस्तरीय बोलीभाषा एकांकिका स्पर्धेमध्ये रंगवेद, मुंबईच्या "उचल" या वर्‍हाडी बोलीतील एकांकिकेने...

राज्य बालनाट्य स्पर्धेत...

२०व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून चिल्ड्रन्स अकॅडमी, मालाड या संस्थेच्या 'सत्य जे विलुप्त' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच साई स्पर्श संस्था, ठाणे...

मुंबईत आजपासून ‘मध...

महाराष्ट्रात फुलांची वैविध्यता आणि विपुलता असल्यामुळे मधमाशीपालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशीपालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध महोत्सव...

घराणेशाहीतल्या सत्तासंघर्षाच्या ‘लोकशाही’चे...

वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे. घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शाश्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित...

आव्हाडांच्या सत्काराने रंगले...

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेतर्फे साहित्य अकादमी उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार २०२३चे मानकरी सुप्रसिद्ध बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या...

‘छापा काटा’चा वर्ल्ड...

अभिनेते मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील...

पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांना...

भावस्पर्शी संगीताने रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या चतुरस्त्र गायिका व संगीतकार पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांना काल मुंबईत साहित्य संघ मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात या...
Skip to content