गेल्या काही महिन्यांत खऱ्या अर्थाने मुंबई महानगर क्षेत्रातील कायदासुव्यवस्था ढासळली आहे का? की पोलिसांचे नियंत्रण सुटले आहे, असा प्रश्न वारंवार पडत आहे. गेल्या महिन्यात ठाणे शहरात दोन गंभीर घटना घडल्या. या घटनांना गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कितपत गंभीर घेतले त्याचे उत्तर काळच देईल. 24 सप्टेंबर रोजी ठाणे शहरातील चितळसर पोलीसठाण्याच्या हद्दीत या पोलीसठाण्याचे उपनिरीक्षक किसन भोईर यांची डोक्यात वीट घालून हत्त्या करण्यात आली. उपनिरीक्षक भोईर रात्री सव्वाअकरा वाजता पोखरण रोड क्रमांक दोन येथील सुभाष नगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पान स्टॉलमालक राजू वाल्मिकी यांना पान स्टॉल बंद करण्यास सांगितले....
यंदाच्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेला नेहमीप्रमाणेच उत्साही वातावरणात सुरूवात झाली आहे. गतवर्षीच्या विजेत्या बेंगळुरु संघाने आपल्या सलामीच्या लढतीत हैद्राबादचा आरामात पराभव करून आपल्या विजयी...
हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलणार आहे. 'अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी' (एसीसी) आणि 'अमेरिकन हार्ट असोसिएशन' (एएचए) या जागतिक स्तरावरील...
नाशिकमध्ये अशोक खरात या स्वयंघोषित 'तांत्रिक' व्यक्तीने अनेक महिलांवर बलात्कार केल्याचे, त्यांची मानसिक-आर्थिक लूट केल्याचे प्रकरण उघडकीस आले तेव्हा पहिला प्रश्न अनेकांच्या मनात आला,...
भारतीय उद्योगजगतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, ‘रेमंड’ या जागतिक ब्रँडचे शिल्पकार आणि आकाशाला गवसणी घालणारे साहसी वैमानिक डॉ. विजयपत सिंघानिया यांचे काल, २८ मार्च २०२६...
अशोक पाटोळे यांनी लिहिलेले "आई रिटायर होतेय" हे नाटक चाळीस वर्षांपूर्वी रंगमंचावर आले होते. भक्ती बर्वे यांच्या मुख्य भूमिकेने ते गाजले होते. बाळ कर्वे...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विसावा वर्धापनदिन मुंबईतील शिवतीर्थावर सालाबादाप्रमाणेच दिमाखदार साजरा झाला. मनसेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या वीस वर्षाxत विधानसभेत, महापालिकेत...
२५ मार्च १७८८. कलकत्ता. इंग्रजांच्या राजवटीत एक इंग्रजी वृत्तपत्र छापले जात होते- "कलकत्ता गॅझेट." त्या8दिवशी या वृत्तपत्राच्या पानावर काहीतरी वेगळे घडले. एका जाहिरातीत अक्षरे...