पारंपरिक शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे मोलाचे कार्य गेली अनेक वर्षे रत्नागिरी येथील कांबळे कुटुंबीय करत आहेत. दिवंगत महादेव व्यायामशाळा वेतोशी, रत्नागिरीच्या माध्यमातून...
भारतभूमीत न्युझीलंडकडून प्रथमच "व्हाइट वॉश" मिळाल्यानंतर मानाच्या समजल्या जाणाऱ्या गावस्कर-बॉर्डर चषक २०२४-२५ या कसोटी मालिकेतदेखील भारताला कांगारुंकडून ३-१ अशी हार खावी लागल्यानंतर सध्या भारतीय...
२०२४ हे सरते वर्ष भारतीय बुद्धिबळ खेळासाठी आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम वर्ष ठरले असेल असे म्हटले तर वावगे ठरू नये. याअगोदर अशी दैदिप्यमान कामगिरी भारतीय...
भारताचा बुजूर्ग फिरकी गोलंदाज ३८ वर्षीय आर. अश्विनने ऑस्ट्रेलियन दौऱ्यात अचानक तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघात सारे आलबेल नसल्याची चर्चा...
सिंगापूर येथे झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनवर भारताचा युवा बुद्धिबळपटू दोमाराजू गुकेशने अटीतटीच्या लढतीत शानदार विजय मिळवून बुद्धिबळ विश्वाला नवा जगज्जेता...
ओमान, मस्कत येथे झालेल्या ज्युनियर आशियाई कुमारांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून सध्याच्या घडीला आशियाई खंडात भारतीय हॉकी संघाचेच...
आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात सर्वात लहान वयात करोडपती होण्याचा मान बिहारचा सलामीचा युवा फलंदाज, अवघ्या १३ वर्षे १८८ दिवसांच्या असलेल्या वैभव सूर्यवंशीने...
भारताच्या ३९ वर्षीय पंकज अडवाणीने नुकत्याच झालेल्या दोहा, कतार येथील जागतिक बिलियर्ड स्पर्धेत २०वे जेतेपद पटकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अंतिम...
ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी हा दौरा खडतरच असणार आहे. १९९१-९२नंतर पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नुकत्याच...
भाईंदर (पश्चिम) येथील सुभाष मैदानात असलेल्या श्री गणेश आखाड्यात उद्याचे युवा पहेलवान तयार करण्याचे मोठे कार्य गेली २४ वर्षे वस्ताद वसंतराव पाटील आणि त्यांचे...