टॉप स्टोरी

शिवसेना- शिवसेना (उबाठा)च्या वादात मीडिया ट्रायल सुरू!

अनेक मराठी वृत्तवाहिन्या सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना या पक्षफूट/विलिनीकरण प्रकरणात कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादाचे मोठे भांडवल करत आहेत. सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला ‘धनुष्यबाण’ या निवडणूक/पक्षचिन्हाला स्थगित ठेवण्याचे आवाहन करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे भासवून त्याचा गवगवा करणे, म्हणजे केवळ एका युक्तिवादाला अंतिम निकालाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. न्यायाधीशांनी अंतिम निकाल सुनावण्यापूर्वीच असे करणे म्हणजे निकालावर प्रभाव टाकण्याचा किंवा न्यायाधीश तसेच जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून एक विशिष्ट कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न असल्यासारखे आहे. या घडामोडीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा...

महाराष्ट्रात गरीब मुलींना...

महाराष्ट्रात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या (एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातल्या (ओबीसी) मुलींना मोफत शिक्षण देण्याचा...

इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेस...

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले असून त्या माध्यमातून पक्षासाठी काही कोटींचा निधी उभारण्याचे ठरवले असल्याचे समजते. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित...

विधान परिषदेतल्या दोघा...

महाराष्ट्र विधान परिषदेचे १५ सदस्य याच महिन्यात निवृत्त होत असून यातल्या तीन सदस्यांचा सभागृहातला प्रवेश निश्चित झाला असून दोघांचे भवितव्य आज निश्चित होण्याची शक्यता...

लोकसभेच्या अधिवेशनात एक...

लोकसभेतले विरोधी पक्षनेते पाहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे निर्माण झालेल्या लोकसभेतील व्यत्ययांमुळे राज्यपालांच्या अभिभाषणावरील एका दिवसाने लांबली. या विषयावरील...

‘लाडकी बहीण’ योजनेत...

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना  ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आता याकरीता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्याचप्रमाणे ही योजना...

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी...

महाराष्ट्रातल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतल्या लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे. यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. याकरीता...

.. आणि अजितदादा...

तूफानोंसे लडना जानते है.. असे सांगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची पोतडी उघडली आणि नाताळाच्या सहा महिने आधीच सांताक्लॉज...

लोकसभा सभापतीपदी ओम...

लोकसभेच्या सभापतीसाठी आज सकाळी ११ वाजता निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे. या निवडणुकीत ऐनवेळी विरोधी पक्षांचे म्हणजेच...

महाराष्ट्र विधानसभासोबतच होणार...

लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड विधानसभांच्या निवडणुकांसोबतच जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांनंतर भारत...
Skip to content