नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...
बारामतीचा खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत चालेल की राहुल गांधी यांच्या समाजविरोधी मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या निवडणुकीत होईल, असे प्रतिपादन...
या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्वत्र फिरत आहे. गावोगावी दादांच्या माध्यमातून झालेल्या कामांचा लेखाजोखा नागरिक मांडत आहेत. त्याचवेळी काही प्रलंबित विषयही समोर येतात. हे प्रश्न...
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या संवाद मेळाव्यात नुकतेच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या...
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून महत्त्व दिले जात नसल्याची तक्रार करत महाविकास आघाडीकडून समर्थन मिळविण्याच्या प्रयत्नात असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अखेर महायुतीतच...
वंदनीय बाळासाहेबांचा विचार तंतोतंत पाळण्याचे आणि पुढे नेण्याचे काम शिवसेना पक्ष करीत आहे. मात्र बाळासाहेबांनी ज्या वीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार तेवत ठेवला, त्या सावरकरांचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली. पण या बाँडची खरी बाजू आता देशाला समजली आहे. इलोक्टोरोल...
२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साही वातावरणात झाली. या अयोध्या नगरीचे नाव फैजाबाद होते. ते नाव तसेच राहिले असते तर फैजाबादेत राममंदिर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 12 मार्चला गुजरात आणि राजस्थानला भेट देणार आहेत. साधारण सकाळी सव्वानऊ वाजता पंतप्रधान 85,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर...
अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी 'जन्मऋण' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा...