पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने देशभरात अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत एनसीबीच्या 38 पथकांनी आसाम, मिझोराम आणि मणिपूर या तीन राज्यांतील 38 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.
समाजमाध्यमावर ‘एक्स’ पोस्ट करत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी ही माहिती दिली. 23 ऑक्टोबरला सरकारी यंत्रणांनी आसाम, मिझोराम आणि मणिपूर या तीन राज्यांतील 38 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले. या कारवाईत 100 कोटी रुपयांचे हवाला व्यवहार...
मोहम्मद शमी सच्चा मुसलमान आहे का? हा प्रश्न काल दिवसभर समाजमाध्यमांवर चघळला जात होता. निमित्त होते ते सध्या सुरू असलेल्या वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स...
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना काल डच्चू दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता नसल्याचे माहितगारांनी सांगितले....
राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारसाठी गले की हड्डी बनलेला विषय, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे संपुष्टात आला आहे. पण,...
मुंबईत आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना कसे धारेवर धरतात याची जनतेला अपेक्षा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार...
भारताची पहिली समर्पित सौर अंतराळ मोहीम असलेल्या आदित्य-एल 1वरील ‘एसयूआयटी’, या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने सूर्याच्या प्रभावळीतील फोटोस्फीअर आणि क्रोमोस्फीअर या वातावरणात 'कर्नेल', म्हणजेच...
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात पवित्र स्नान करणाऱ्या तसेच स्नानानंतर कपडे बदलणाऱ्या महिलांचे लपतछपत व्हिडिओ काढून विकणाऱ्या तीन महाभागांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक...
राजधानी दिल्लीचा मुख्यमंत्री कोण हे आज संध्याकाळी सात वाजल्यानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री असणार की नाही, हेही स्पष्ट होणार...
पुण्यात गोदरेज प्रॉपर्टीजसाठी भारतातील पहिला 3D-प्रिंटेड व्हिला बांधला गेला आहे. आयआयटी, मद्रासच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या डीप-टेक स्टार्टअप ट्वास्टाने हा 3-डी प्रिंटेड बांधकाम प्रकल्प यशस्वीरित्या...
राजधानी दिल्ली तर भाजपाने जिंकली. परंतु तिथल्या मुख्यमंत्री निवडीचा विषय अजूनही गुलदस्त्यातच राहिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले...