माय व्हॉईस

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद अजूनही आहे का कार्यरत?

“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या...

वाधवान खटल्यात तपासयंत्रणांनी...

बरोबर तीन वर्षांपूर्वी वाधवान कुटुंबियांशी संबंधित विषय चर्चिला गेला आणि कालच या बदनाम वाधवान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. भांडुपनजिकच्या ड्रीम मॉल...

हलगी-ढोलकीच्या जुगलबंदीने रंगला...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 26 मार्च ते 31 मार्च 2024 यादरम्यान नवी मुंबईतील जुईनगर नाट्यगृहात आयोजित केलेल्या "ढोलकी तमाशा महोत्सवा"मध्ये हलगी-ढोलकीची जुगलबंदी बघायला मिळाली. पारंपरिक गण,...

लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा...

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना 'न्याय' ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत...

अखेर ठाण्यात गुन्हेगारी...

एका प्रमुख वर्तमानपत्राने 'उत्तर प्रदेशच्या धर्तीवर ठाण्यात पोलिसांचे विशेष पथक' या मथळ्याने माझे लक्ष वेधून घेतले होते. याच वर्तमानपत्राने लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच कायदा...

गुप्तवार्ता विभागाचा अहवाल...

तीन वर्षांपूर्वीची पोस्ट वर काढून फेसबुकने एकप्रकारे सर्व प्रकारणच डोळ्यासमोर आणले. तत्कालीन उद्धव सरकारला अडचणीत आणणारे सर्वजण आता सत्तेत बसलेले आहेत. त्या राजकारणाशी आपल्याला...

लेकीसाठी सारे काही…

देशात लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आणि महाराष्ट्रातले काही बडे राजकीय नेते आपल्या लेकीसाठी पुढची तजवीज करण्यात गुंग झाले. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो...

मद्यसेवनाने वाढते नकारात्मकता...

व्यक्तींनी मद्यसेवन केल्यानंतर ऑरा स्कॅनरने घेतलेल्या चाचणीवरून असे लक्षात आले की, त्यांच्यातील नकारात्मकता वाढून सकारात्मकता केवळ ५ मिनिटांत पूर्णपणे नाहीशी झाली. याउलट, नारळपाणी या सात्त्विक पेयाच्या सेवनानंतर...

जाणून घ्या होळीविषयी…

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी...

इंडिया आघाडीची कालची...

कालची इंडिया आघाडीची सभा म्हणजे केवळ एक फॅमिली गॅदरिंग होती. भानुमतीचा गुंदा अशी एक गोष्ट आहे. तशाप्रकारे धरून-बांधून आणलेले लोक या सभेमध्ये दिसत होते....
Skip to content