सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत मेटा कंपनीवर तब्बल ५,४०० कोटी रुपयांचा (सुमारे ६५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक) प्रचंड मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यू मेक्सिकोमधील न्यायालयात आणि अलीकडील विविध खटल्यांमध्ये बालकांच्या सुरक्षेशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कंपनीला हा मोठा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कार अपघातात मृत्यू
'बार्बी', 'वंडर वुमन १९८४', यासारख्या हॉलीवूड चित्रपटांसाठी...
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे काल संध्याकाळी इंडिया आर्ट आर्किटेक्चर डिझाईन बिएनाले-2023 (IAADB ‘23) या नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर...
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने विभागात तसेच केंद्र सरकारी निवृत्तीधारकांच्या संस्थांमार्फत देशभरात 3.0 ही विशेष मोहीम सुरू केली आहे. 15 सप्टेंबर 2023पासून मोहिमेचा प्राथमिक...
प्रागहून भारतात येत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच संयुक्त अरब अमिरातीत शारजाह येथे यू-स्काय तंत्रज्ञानाच्या वैमानिक प्रमाणन आणि अनुभव केंद्राला भेट...
जगभरातील सागरी उद्योगातील नेते, सरकारी अधिकारी, खलाशी आणि भागधारकांना एकत्र आणणारा एका भव्य उत्सव "जागतिक सागरी दिन 2023" आणि ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट (GMIS)- 2023 निमित्ताने आयोजित तिसरा...
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे येत्या 4 ते 6 ऑक्टोबर 2023 दरम्यान भारत, पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन PATA ट्रॅव्हल मार्ट 2023च्या 46व्या भागाचे नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावरील भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर (IECC) येथे आयोजन...
स्वीडनमध्ये पहिल्यांदा ढोल-ताशा पथकाची सुरुवात झाली आहे. स्वीडनमधील गणेश मंदिरातील आमच्या पहिल्याच परफॉर्मन्सला अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. स्टॉकहोममधील ढोल-ताशा पथकाचे संस्थापक अभिनय सरकटे आहेत...
रेल्वे मंत्रालयाने, रेल्वे अधिनियम, 1989 च्या कलम 124 आणि 124-अ सह अंतर्भूत करण्यात आलेल्या कलम 123 अंतर्गत तरतुदीनुसार, रेल्वे अपघात आणि अनपेक्षित घटनांमध्ये बाधित मृत आणि जखमी...
नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक, 2023 वर राज्यसभेत चर्चा होत असताना एका ऐतिहासिक घडामोडीमध्ये, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी, दिवसभरासाठी राज्यसभेतील 13 महिला सदस्यांचा समावेश असलेल्या उपाध्यक्षांचे पॅनेल...