एनसर्कल

पालिकांमध्ये हवी ‘मेयर इन कौन्सिल’!

भारताची लोकसंख्या अनेक दशके वाढत राहील आणि 2060च्या सुमारास ती 165 कोटींवर स्थिर होईल. 2050पर्यंत भारताची जवळपास निम्मी लोकसंख्या शहरी भागात राहण्याची अपेक्षा असून सध्याची 50 कोटी असलेली शहरी लोकसंख्या वाढून ती 85 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शहरी लोकसंख्येच्या पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि मूलभूत सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरांचे नियोजन, प्रशासन आणि वित्तपुरवठा करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आपण फक्त राज्यांच्या राजधानीतून शहरांचा कारभार चालवू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी केले. शहरांमध्ये 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी थेट निवडलेले महापौर असावेत,...

भाजपाचा जाहीरनामा हा...

सत्तेत असताना १० वर्षं शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने...

सुनेत्रा पवारांनी साधला...

पुण्याच्या हिंजवडी परिसरात स्थानिक रहिवाशांना आजही पाण्याची समस्या भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती ग्रामपंचायत सदस्य...

‘समुद्र पहरेदार’ने घेतला...

भारतीय तटरक्षक दलाच्या 'समुद्र पहरेदार' या प्रदूषण नियंत्रण जहाजाने ब्रुनेईमध्ये मुआरा येथे नुकताच थांबा घेतला. आशियाई देशांत सागरी तैनातीचा भाग म्हणून हा थांबा घेतला गेला. भारतीय...

अबुधाबीतल्या थ्रीएआय होल्डिंगला...

अबुधाबीमधल्या एआय गुंतवणुकीतली जागतिक कंपनी थ्रीएआय होल्डिंग लिमिटेडने एसएमएल इंडिया कंपनीसोबत नुकतीच धोरणात्मक भागीदारी केली आहे. यामुळे त्यांना संयुक्तपणे भारतातील सर्वात मोठ्या, स्वस्त आणि...

‘वीरा’ने वाचवले नऊ...

बोटीला आग लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नऊ मच्छिमारांना आंध्र किनारपट्टीवर गस्तीवर असलेल्या भारतीय तटरक्षक जहाज "वीरा"ने तातडीने पाऊले उचलत नुकतेच वाचवले. 5 एप्रिल 2024 रोजी या बोटीला आग...

फिजिक्‍सवालाने वर्षभरात केले...

भारतातील आघाडीचा एड-टेक प्‍लॅटफॉर्म फिजिक्सवालाचे स्किलिंग व्‍हर्टिकल पीडब्‍ल्‍यू स्किल्‍सने आपल्‍या पदार्पणीय वर्ष २०२३मध्‍ये १ लाख विद्यार्थ्‍यांना अपस्किल केले आहे. यामध्‍ये बहुतांशकरून १८ ते २५...

नितीन गडकरींविरूद्ध कारवाई...

भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभेचे...

लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी घड्याळावरच!

लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना 'घड्याळ' हेच चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते...

युसुफ टीपी राष्ट्रवादीचे...

राष्ट्रवादी काँग्रेसने आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राखण्याच्या प्रयत्नात लक्षद्वीपमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित केला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (एनडीए) राष्ट्रवादीचे युसुफ टीपी हे राष्ट्रवादीचे...
Skip to content