डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

‘लोकशाही’तला ‘ओ भाऊ,...

'लोकशाही' हा चित्रपट उद्या, ९ फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. घराणेशाहीतल्या या सत्तासंघर्षात नेमके काय आव्हान असणार आहे आणि या आव्हानाला जनतेचा काय...

अंगणवाडी सेविकांना मिळणार...

पोषण अभियानात राज्य शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल फोन दिले जात आहेत. 2023-24मध्ये 110486 अंगणवाडी सेविका, 3899 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका, 589 तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी एकूण 1 लाख 14...

राष्ट्रपतींनी जाहीर केले...

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, 31 जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार - 2023 प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. यात 03 सर्वोत्तम जीवन...

गंगाघाटावर स्नान करणाऱ्या...

गंगाघाटावर स्नान करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील आणि अनधिकृत व्हिडिओ, छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करणार्‍या हिरो सिटी व्लॉग, हरिद्वार...

प्रजासत्ताक दिनी सकाळी...

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे येत्या शुक्रवारी, २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. याबाबतचे परिपत्रक...

आरईसीने पटकावला आर्थिक...

एक महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील एकक आणि उर्जा मंत्रालया अंतर्गत एक अग्रगण्य बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आरईसी लिमिटेडला आर्थिक वर्ष 2022-23साठी 'आर्थिक सेवा क्षेत्र (बँकिंग...

राष्ट्रीय शालेय बँड...

प्रजासत्ताक दिनानिमित्त संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आज 21 आणि उद्या 22 जानेवारी 2024 रोजी...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन...

‘विकसित भारत’ आणि ‘भारत - लोकतंत्र की मातृका’ या संकल्पनांसह 26 जानेवारी 2024 रोजी कर्तव्य पथ येथे होणारे 75व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिलाकेंद्रित असेल....

भारत आणि युरोपियन...

केंद्र सरकार आणि युरोपियन कमिशन यांच्यात,भारत -युरोपियन महासंघाच्या व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या (टीटीसी) चौकटी अंतर्गत सेमीकंडक्टर कार्यक्षेत्र, संबंधित पुरवठा साखळी आणि नवोन्मेष यासंदर्भातील कार्य व्यवस्थेच्या दृष्टीने,...
Skip to content