चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेतली आहे. त्यामुळे, तुम्हाला जर निवडणुकीत मतदान करण्याचे...
मुंबईत रस्ता साफ करताना सापडलेले जवळपास १५ तोळे सोने मुंबई महापालिकेचे कर्मचारी सुनील कुंभार यांनी पोलिसांकडे दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. पालिका कर्मचाऱ्यांचा हा...
यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 52 दिवसांत तब्बल 115 सभांचा धडाका लावला तर याच काळात त्यांनी माध्यमांना 67 मुलाखती दिल्या....
त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेतली आहे. आता भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या विकासात सहभागी व्हावे. आज मुंबईत दहा प्रसिद्ध उद्योगपतींशी चर्चा झाली. त्रिनिदाद येथे...
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई उपनगरातल्या निवडणूकविषयक अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अतुल...
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या तसेच महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ आली असताना मतदारांना त्यांचे मतदारयादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ॲप्स आणि...
लोकसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता २० मे रोजी मतदान होणार असून यासाठी कालपासून गृहमतदानाला सुरूवात झाली. प्रत्यक्ष मतदानाला जाऊ न शकणाऱ्या वृद्ध तसेच आजारी, दिव्यांग...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशातील सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक आदिवासी परिवारातील सुपुत्री विराजमान झाली. यामुळे आदिवासी समाजाचा बहुमान वाढला. मोदींच्या...
पालघरचे विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये घरवापसी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या...