Sunday, September 8, 2024
Homeडेली पल्सवाचा महाराष्ट्रातल्या लोकसभा...

वाचा महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत काँग्रेसचे १३, भारतीय जनता पक्षाला ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)ला ८, शिवसेनेला ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आज जाहीर केले.

राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले. या मतदानाची मोजणी काल शांततेत पार पडली. या मतमोजणीत मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळालेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे:

मतदारसंघउमेदवाराचे नावपक्षमिळालेले मतविजयी उमेदवार
१. नंदुरबारॲड. गोवाल कागडा पाडवीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस७,४५,९९८ॲड. गोवाल कागडा पाडवी
डॉ. हिना विजयकुमार गावितभारतीय जनता पक्ष५,८६,८७८
२. धुळेशोभा दिनेश बच्छावभारतीय राष्ट्रीय काँग्रेस५,८३,८६६शोभा दिनेश बच्छाव
सुभाष रामराव भामरेभारतीय जनता पक्ष५,८०,०३५
३. जळगावस्मिता उदय वाघभारतीय जनता पक्ष६,७४,४२८स्मिता उदय वाघ
करण बाळासाहेब पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)४,२२,८३४
४. रावेररक्षा निखिल खडसेभारतीय जनता पक्ष६,३०,८७९रक्षा निखिल खडसे
श्रीराम दयाराम पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)३,५८,६९६
५. बुलढाणाप्रतापराव गणपतराव जाधवशिवसेना३,४९,८६७प्रतापराव गणपतराव जाधव
नरेंद्र दगडू खेडेकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)३,२०,३८८
६. अकोलाअनुप संजय धोत्रेभारतीय जनता पक्ष४,५७,०३०अनुप संजय धोत्रे
अभय काशीनाथ पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस४,१६,४०४
७. अमरावतीबळवंत बसवंत वानखडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस५,२६,२७१बळवंत बसवंत वानखडे
नवनीत रवी राणाभारतीय जनता पक्ष५,०६,५४०
८. वर्धाअमर शरदराव काळेराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)५,२६,२८९अमर शरदराव काळे
रामदास चंद्रभान तडसभारतीय जनता पक्ष४,४४,९३२
९. रामटेकश्यामकुमार (बबलू) दौलत बर्वेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस६,१३,०२५श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे
राजू देवनाथ पारवेशिवसेना५,३६,२५७

१०. नागपूर
नितिन जयराम गडकरीभारतीय जनता पक्ष६,५५,०२७नितिन जयराम गडकरी
विकास ठाकरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस५,१७,४२४
११. भंडारा-गोंदियाडॉ. प्रशांत यादवराव पडोलेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस५,८७,४१३डॉ. प्रशांत यादवराव पडोले
सुनील बाबूराव मेंढेभारतीय जनता पक्ष५,५०,०३३
१२. गडचिरोली-चिमूरडॉ. नामदेव किरसानभारतीय राष्ट्रीय काँग्रेस६,१७,७९२डॉ. नामदेव किरसान
अशोक महादेवराव नेतेभारतीय जनता पक्ष४,७६,०९६
१३. चंद्रपूरप्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस७,१८,४१०प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवारभारतीय जनता पक्ष४,५८,००४
१४. यवतमाळ-वाशिमसंजय उत्तमराव देशमुखशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)५,९४,८०७संजय उत्तमराव देशमुख
राजश्री हेमंत पाटीलशिवसेना५००३३४
१५. हिंगोलीनागेश बापूराव आष्टीकर पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)४,९२,५३५नागेश बापूराव आष्टीकर पाटील
बाबूराव कदम कोहळीकरशिवसेना३,८३,९३३
१६. नांदेडवसंतराव बळवंतराव चव्हाणभारतीय राष्ट्रीय काँग्रेस५,२८,८९४वसंतराव बळवंतराव चव्हाण
प्रतापराव गोविंदराव चिखलीकरभारतीय जनता पक्ष४,६९,४५२
१७. परभणीसंजय (बंडू) हरिभाऊ जाधवशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)६,०१,३४३संजय (बंडू) हरिभाऊ जाधव
महादेव जगन्नाथ जानकरराष्ट्रीय समाज पक्ष४,६७,२८२
१८. जालनाकल्याण वैजीनाथराव काळेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस६,०७,८९७कल्याण वैजीनाथराव काळे
रावसाहेब दादाराव दानवेभारतीय जनता पक्ष४,९७,९३९
१९. औरंगाबादसंदिपानराव भुमरेशिवसेना४,७६,१३०संदिपानराव आसाराम भुमरे
इम्तियाज जलीलएमआयएम३,४१,४८०
२०. दिंडोरीभास्कर मुरलीधर भगरेराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)५,७७,३३९भास्कर मुरलीधर भगरे
डॉ. भारती प्रवीण पवारभारतीय जनता पक्ष४,६४,१४०
२१. नाशिकराजाभाऊ (पराग) प्रकाश वाजेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)६,१६,७२९राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे
हेमंत तुकाराम गोडसेशिवसेना४,५४,७२८
२२. पालघरडॉ. हेमंत विष्णू सावराभारतीय जनता पक्ष६,०१,२४४डॉ. हेमंत विष्णू सावरा
भारती भारत कामडीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)४,१७,९३८
२३. भिवंडीबाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)४,९९,४६४बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे
कपिल मोरेश्वर पाटीलभारतीय जनता पक्ष४,३३,३४३
२४. कल्याणडॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेशिवसेना५,८९,६३६डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
वैशाली दरेकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)३,८०,४९२
२५. ठाणेनरेश गणपत म्हस्केशिवसेना७,३४,२३१नरेश गणपत म्हस्के
राजन बाबूराव विचारेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)५,१७,२२०
२६. मुंबई उत्तरपियुष गोयलभारतीय जनता पक्ष६,८०,१४६पियुष गोयल
भूषण पाटीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेस३,२२,५३८
२७. मुंबई उत्तर पश्चिमरवींद्र दत्ताराम वायकरशिवसेना४,५२,६४४रवींद्र दत्ताराम वायकर
अमोल गजानन किर्तीकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)४,५२,५९६
२८. मुंबई उत्तर पूर्वसंजय दिना पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)४,५०,९३७संजय दिना पाटील
मिहिर कोटेचाभारतीय जनता पक्ष४,२१,०७६
२९. मुंबई उत्तर मध्यवर्षा एकनाथ गायकवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेस४,४५,५४५वर्षा एकनाथ गायकवाड
ॲड. उज्वल निकमभारतीय जनता पक्ष४,२९,०३१
३०. मुंबई दक्षिण मध्यअनिल यशवंत देसाईशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)३,९५,१३८अनिल यशवंत देसाई
राहुल रमेश शेवाळेशिवसेना३,४१,७५४
३१. मुंबई दक्षिणअरविंद गणपत सावंतशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)३,९५,६५५अरविंद गणपत सावंत
यामिनी यशवंत जाधवशिवसेना३,४२,९८२
३२. रायगड सुनिल दत्तात्रय तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस५,०८,३५२सुनिल दत्तात्रय तटकरे
अनंत गितेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)४,२५,५६८
३३. मावळश्रीरंग अप्पा चंदू बारणेशिवसेना६,९२,८३२श्रीरंग अप्पा चंदू बारणे
संजोग वाघेरे पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)५,९६,२१७
३४. पुणेमुरलीधर मोहोळभारतीय जनता पक्ष५,८४,७२८मुरलीधर मोहोळ
रवींद्र हेमराज धंगेकरभारतीय राष्ट्रीय काँग्रेस४,६१,६९०
३५. बारामतीसुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)७,३२,३१२सुप्रिया सुळे
सुनेत्रा अजितदादा पवारराष्ट्रवादी काँग्रेस५,७३,९७९
३६. शिरूरडॉ. अमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)६,९८,६९२डॉ. अमोल रामसिंग कोल्हे
शिवाजी दत्तात्रय आढळरावराष्ट्रवादी काँग्रेस५,५७,७४१
३७. अहमदनगरनिलेश ज्ञानदेव लंकेराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)६,२४,७९७निलेश ज्ञानदेव लंके
डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटीलभारतीय जनता पक्ष५,९५,८६८
३८. शिर्डीभाऊसाहेब राजाराम वाकचौरेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)४,७६,९००भाऊसाहेब राजाराम वाकचौरे
सदाशिव किसन लोखंडेशिवसेना४,२६,३७१
३९. बीडबजरंग सोनवणेराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)६,८३,९५०बजरंग सोनवणे
पंकजा मुंडेभारतीय जनता पक्ष६,७७,३९७
४०. उस्मानाबादओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवनराजे निंबाळकरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)७,४८,७५२ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवनराजे निंबाळकर
अर्चना पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस४,१८,९०६
४१. लातूरडॉ. शिवाजी बंडाप्पा काळगेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस६,०९,०२१डॉ. शिवाजी बंडाप्पा कळगे
सुधाकर तुकाराम श्रंगारेभारतीय जनता पक्ष५,४७,१४०
४२. सोलापूरप्रणिती सुशीलकुमार शिंदेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस६,२०,२२५प्रणिती सुशीलकुमार शिंदे
राम विठ्ठल सातपुतेभारतीय जनता पक्ष५,४६,०२८
४३. माढाधैर्यशील राजसिंह मोहिते-पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)६,२२,२१३धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील
रणजितसिंह नाईक निंबाळकरभारतीय जनता पक्ष५,०१,३७६
४४. सांगलीविशाल प्रकाशबापू पाटीलअपक्ष५,७१,६६६विशाल प्रकाशबापू पाटील
संजय (काका) पाटीलभारतीय जनता पक्ष४,७१,६१३
४५. साताराश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेभारतीय जनता पक्ष५,७१,१३४श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
शशिकांत जयवंतराव शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)५,३८,३६३
४६. रत्नागिरी -सिंधुदुर्गनारायण तातू राणेभारतीय जनता पक्ष४,४८,५१४नारायण तातू राणे
विनायक भाऊराव राऊतशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)४,००,६५६
४७. कोल्हापूरछत्रपती शाहू शहाजीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस७,५४,५२२छत्रपती शाहू शहाजी
संजय सदाशिवराव मंडलिकशिवसेना५,९९,५५८
४८. हातकणंगलेधैर्यशील संभाजीराव मानेशिवसेना५,२०,१९०धैर्यशील संभाजीराव माने
सत्यजित बाबासाहेब पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)५,०६,७६४

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content