मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
बेवारस मुलांची कोणी फुकट जबाबदारी घेत नाही. त्यांचं शोषण करून त्यांच्याकडून भरभरून कसा फायदा मिळवता येईल हा विचार समाजातील बहुतांश लोक करत असतात. अशाच...
भारतात सुरू झालेल्या ‘आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३’चे निमित्त साधून ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने भारतीय क्रिकेटपटू आणि नागरिकांमध्ये उत्साहाचा जोश भरण्यासाठी ‘बोलो भारत माता की जय..’ या शीर्षकाचं नवं...
जगाच्या इतिहासात असे कित्येक सैनिक आहेत ज्यांनी आपला देश वाचवताना आपल्या प्राणांची आहुती दिली. परंतु जगाने त्यांची कधी दखल घेतली नाही. अशीच एक शूर आणि धाडसी महिला होऊन गेली जिने आपले...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे 'अध्यात्मरंग महोत्सव' आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली....
दागदागिन्यांच्या ग्राहक व आश्रयदात्या अधिकांश महिला आहेत. तरीदेखील रत्न आभूषण उद्योग क्षेत्र आजही पुरुष प्रधान आहे, हा विरोधाभास आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला पुढे येत असताना रत्न आभूषण...
नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाबद्दल वेगवेगळी मते असली तरी त्यांच्यावर आधारित नाटक ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या शीर्षकाच्या साधर्म्यावरून मात्र अभिनेते शरद पोंक्षे आणि...
जीवनाला कलाटणी देणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटाचा येत्या सोमवारी, २ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. सुरेश शंकर झाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले...
सुप्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या 100 व्या जयंती निमित्त, 26 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)- भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) च्या वतीने देव आनंद...