मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.
प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत...
इजिप्त, अश्शूर, ग्रीस, रोम आणि भारतातल्या प्राचीन शिल्पांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन येत्या बुधवारी, १ डिसेंबर रोजी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात (सीएसएमव्हीएस) आयोजित करण्यात आले असून त्यात जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित पुरातत्त्वीय शिल्प पाहता येणार आहेत. याच प्रदर्शनात मध्य प्रदेशातल्या विदिशा येथील जिल्हा पुरातत्त्व संग्रहालयातली आदि वराह मूर्ती सर्वांचे लक्ष...
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) ‘फिल्म बाजार’ या सहउत्पादन बाजारपेठेसाठी बिगरफिल्मी (डॉक्युमेंटरी) विभागासाठी निवडल्या गेलेल्या चित्रपटांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये 7 देशांतील...
तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचे आर्थिक बजेट असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभारही तितकाच मोठा आणि अवाढव्य आहे. येथील प्रत्येक विकासकामे, त्यांच्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदा, कागदोपत्री...
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या 'इंडियन पॅनोरमा' अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड...
उद्या रसिकांना सहकुटूंब, सहपरिवार भरभरून मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे. कारण आहे ‘अल्ट्रा झकास’, या मराठी ओटीटीवर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सुपरहिट चित्रपटाचा...
दिग्गज अभिनेते शम्मी कपूर यांच्या 92व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफडीसी-एनएफएआय) वतीने त्यांच्या ‘तिसरी मंजील’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले...
एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB) अंतर्गत युवा संगमच्या तिसऱ्या टप्प्यातील सहभागासाठी नोंदणी करण्याच्या पोर्टलची नुकतीच सुरुवात झाली. युवा संगम हा भारत सरकारचा देशातील विविध...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दिवंगत मधुकर, मनमोहन आठल्ये आणि एस. एम. गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘युवा...