मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे 'झिंग चिक झिंग' या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने...
मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ सावरकर भक्त अरुण जोशी यांना प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष...
आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन लवकरच...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या शनिवारी, २ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता “नॅास्टाल्जिया” हा नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केलेला नृत्याविष्कार शरयू नृत्यकलामंदिरचे कलाकार...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातर्फे पवई येथील पंडित दिन दयाल उपाध्याय उद्यान तथा अँम्ब्रोशिया गार्डन येथे दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी 'नॅशनल सेंटर...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा केंद्राच्या गोखले सभागृहात नुकताच थाटात पार पडला. दरवर्षीप्रमाणे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमधे विशेष उल्लेखनीय कामगिरी...
फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचा आधार घेत नव्या शिक्षण धोरणाचा अवलंब करणाऱ्या पुण्याच्या द अकॅडमी स्कूलच्या एका विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकवण्याचा पराक्रम केला...
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार येत्या गुरूवारी, २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने मरहूम उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मरणार्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या रविवारी,...