मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा "कृतज्ञता गौरव पुरस्कार" नुकताच प्रसिद्ध गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान करण्यात...
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २ जून रोजी सायंकाळी पाच वाजता पापरी चक्रवर्ती यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम...
दोन परिचारिकांच्या जीवनाभोवती केंद्रित असलेल्या पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला ३० वर्षांत पहिल्यांदाच 77व्या कान्स चित्रपट महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार पाल्मे डी’ओरसाठी...
मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हँडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास, या मराठी ओटीटीवर एका पाठोपाठ एक चित्रपट...
मध्य प्रदेशातल्या भोपाळला त्या राज्यातील पहिले सिटी म्युझियम मिळणार आहे. ऐतिहासिक मोतीमहालाच्या एका विंगमध्ये सिटी म्युझियम उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मध्य प्रदेशच्या...
सुपरस्टार अमिताभ बच्चनचा जंजीर, हा प्रतिष्ठित चित्रपट रिलीज होऊन याच महिन्यात ५१ वर्षं झाली. जंजीर १९७३च्या मे महिन्यात रिलीज झाला होता. प्रकाश मेहरा दिग्दर्शित,...
चित्रपटसृष्टीतला सर्वात भव्य उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 77व्या कान चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दहा दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात...
लहानपणच्या आम्हा मित्रमंडळींचं आणि अमिताभ युगाचं नातं वेगळं करता येणार नाही. अमिताभ बच्चन हा महानायक त्याकाळी प्रत्येक श्वासात होता. त्यावेळचं संपूर्ण जनजीवन हेच अमिताभमय...
मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवारी, १५ जून २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता १६ ते ३० वर्षे वयोगटांसाठी हिन्दुस्थानी ख्याल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....