जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...
कम्युनिस्ट विचारवंत व लेखक गोविंद पानसरेंनी ८०च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक पुस्तिका प्रकाशित केली. पंच्याहत्तर पानी सुधारित आवृत्तीची किंमतही फक्त पाच रुपये ठेवली...
निर्माता म्हणून आमिर खान प्रयोगशील आहे. व्यावसायिक चौकट, मनोरंजनमूल्य प्रभावी ठेवत वेगळा विषय रुपेरी पडद्यावर आणतो हे त्याच्या आमिर खान प्राॅडक्शनच्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित...
वाशी येथील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या वातानुकूलीत सभागृहात नुकतीच ६०वी वरिष्ठ गटाची राज्य कॅरम स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाली. ४ दिवस चालेल्या या स्पर्धेचे...
देशात विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात 'ऑपरेशन लोटस', मोहीम राबविणे हा भारतीय जनता पक्षाचा (भाजपा) छंद आहे. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातही ऑपरेशन लोटस राबवून...
२७ एप्रिल! हा दिवस जगभरात 'जागतिक डिझाईन दिन' म्हणून साजरा केला जातो. आपल्या आजूबाजूला नजर टाकली, तर सकाळच्या चहाच्या कपापासून ते हातातील स्मार्टफोनपर्यंत आणि...
चित्रपटाच्या जगात वावरण्यासाठी आपण दिवसातील किती तास द्यायचे आणि आपल्या घरासाठी/ कुटुंबासाठी किती वेळ द्यायचा याचं गणित मांडता येईल का? स्पर्धात्मक युगात ते शक्य...
जागतिक आरोग्य संघटना (हू-डब्ल्यूएचओ) ने 'कोआर्टेम बेबी' या औषधाला 'प्री-क्वालिफिकेशन' बहाल केले आहे. २ ते ५ किलोग्रॅम वजनाच्या नवजात बालकांसाठी विकसित केलेले हे जगातील...
मानवी स्वभाव, हा भावनांनी विणलेला आहे. प्रेम, आनंद, जिव्हाळा जितका नैसर्गिक आहे, तितकाच राग, मत्सर आणि द्वेषही आपल्या मनाचा कोपरा व्यापून असतो. अनेकदा आयुष्यात...
'मटका किंग' म्हणताच चित्रपटरसिकांच्या पन्नाशी ओलांडलेल्या पिढीला फिरोज खान अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित 'धर्मात्मा' (१९७५) आठवला असेल तर त्याच वयाच्या पण फारसे चित्रपट न...