जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत 4 जी सॅच्युरेशन प्रोजेक्ट मिशन 500च्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क नसणाऱ्या देशातल्या 31 हजार गाव-खेड्यांना 4 जी सेवा देण्याचे काम (बीएसएनएल) BSNLवर सोपविले असून पंतप्रधान नरेंद्र...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या 6 (सहा) प्रकल्पांना काल मंजुरी दिली असून एकूण 12,343 कोटी (अंदाजे) रुपये खर्च...
किश्तवार जिल्ह्यातील द्राबशल्ला येथे 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता चिनाब नदीला बोगद्यातून वळवून जम्मू आणि काश्मीरमधील 850 मेगावॅटच्या रटल जलविद्युत प्रकल्पाने एक...
इझमायट्रिप डॉटकॉम, या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने अयोध्या व वाराणसीकरिता नवीन हॉलिडे पॅकेजेस् आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ अयोध्याकरिता थेट बसेस लाँच...
भारत सरकारची सर्वोच्च-स्तरीय स्वायत्त संस्था असलेल्या राष्ट्रीय सुशासन केंद्राच्या (एनसीजीजी) वतीने, आफ्रिकी देशांतील सरकारी अधिकाऱ्यांसाठी सार्वजनिक धोरण आणि प्रशासन या विषयावरील दोन आठवड्यांचा अत्याधुनिक नेतृत्त्व...
देशवासीय प्रजासत्ताकदिन साजरा करण्यासाठी सज्ज असताना विजय सेल्स, या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळीला मेगा रिपब्लिक डे सेलसह लोकशाहीच्या उत्साहाच्या भव्य साजरीकरणाची घोषणा...
डिजिटल परिवर्तनासाठी, व्यापक स्तरावर डिजिटल उपाययोजना सामाईक करण्याच्या क्षेत्रात, सहकार्य करण्याबाबत, भारत आणि क्युबा यांच्यातील सामंजस्य कराराला नवी दिल्लीत नुकतीच मंजुरी देण्यात आली.
भारताच्या बाजूने...
रॉयल नेव्हीचे एचएमएस स्पाई हे ऑफशोअर गस्ती जहाज 17 ते 27 जानेवारी 2024दरम्यान कोचीच्या सदिच्छा भेटीवर आहे. आगमनानंतर भारतीय नौदल बँडने या जहाजाचे जल्लोषात...
केंद्र सरकारने सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रादेशिक...