गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक 'सांज लोकसत्ता'चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच!
ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला.
अण्णांनी दिलेला पान डबा
यावर्षीच्या गणपती...
केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीसगढ राज्याच्या सहकार्याने पहिल्यादांच आदिवासी खेळाडूंमधील गुणवत्ता हेरण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेचे...
आपल्या बहुसांस्कृतिक देशात आपण आपल्या आवडत्या चित्रपट कलाकार, क्रिकेटपटूसारखं दिसावं, असावं यासाठी आपल्या चेहऱ्यावर, केसांवर, हसण्यावार, पाहण्यावर मेहनत घेणारे, ब्यूटी पार्लरवर चकरा मारणारे 'दीवाने'...
जागतिक स्तरावर क्रिप्टो मार्केटमध्ये सध्या मोठी लाट पाहायला मिळत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉइनने ७५,००० डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून नवा उच्चांक...
पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील...
माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा...
भारताचा महान बुद्धिबळपटू जगजेत्त्या विश्वनाथन आनंदने १९८८ साली पहिल्यांदा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर मग दक्षिणेकडच्या राज्यांतून अनेक चांगले बुद्धिबळपटू पुढे प्रकाशात आले....
एसटी प्रवास हा माझ्या आवडीचा विषय. विशेषतः लाल परी अधिक चांगली. दाणकन आपटल्याशिवाय दरवाजा लागत नाही. अचानक दरवाजा उघडण्याची भीतीदेखील कमी असते. आता लाल...
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, पेहरावाची चिंता सगळ्यांनाच सतावते. विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या महिलांसाठी हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा असतो, कारण एकीकडे उष्णतेपासून आराम हवा, तर...