अनेक मराठी वृत्तवाहिन्या सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना या पक्षफूट/विलिनीकरण प्रकरणात कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादाचे मोठे भांडवल करत आहेत. सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला ‘धनुष्यबाण’ या निवडणूक/पक्षचिन्हाला स्थगित ठेवण्याचे आवाहन करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे भासवून त्याचा गवगवा करणे, म्हणजे केवळ एका युक्तिवादाला अंतिम निकालाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. न्यायाधीशांनी अंतिम निकाल सुनावण्यापूर्वीच असे करणे म्हणजे निकालावर प्रभाव टाकण्याचा किंवा न्यायाधीश तसेच जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून एक विशिष्ट कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न असल्यासारखे आहे.
या घडामोडीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा...
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या ११ मतदारसंघात काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात...
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याकरीता उद्या, 13 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये महाराष्ट्रातल्या 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या...
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून त्याकरीता 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 695 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. याच टप्प्यात मुंबईतल्या...
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक...
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये 13 मतदारसंघातल्या 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघात नामनिर्देशनपत्र...
देशातल्या लोकसभा निवडणुकांचे साक्षीदार होण्यासाठी जगातल्या २३ देशांचे ७५ प्रतिनिधी सध्या भारतात आले असून महाराष्ट्रासह सहा राज्यांतल्या मतदानाची प्रक्रिया अनुभवणार आहेत.
निवडणूकविषयक एकात्मता आणि पारदर्शकतेचे...
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्प्यासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत असून त्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 1717 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या...
लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्याकरीता विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून लाभ देणाऱ्या विविध सरकारी योजनांसाठी सर्वेक्षण तसेच नोंदणीची मोहीम राबविण्याचे प्रकार सुरू करण्यात आले असून...