टॉप स्टोरी

शिवसेना- शिवसेना (उबाठा)च्या वादात मीडिया ट्रायल सुरू!

अनेक मराठी वृत्तवाहिन्या सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना (उबाठा) विरुद्ध शिवसेना या पक्षफूट/विलिनीकरण प्रकरणात कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या युक्तिवादाचे मोठे भांडवल करत आहेत. सिब्बल सर्वोच्च न्यायालयाला ‘धनुष्यबाण’ या निवडणूक/पक्षचिन्हाला स्थगित ठेवण्याचे आवाहन करत आहेत. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे भासवून त्याचा गवगवा करणे, म्हणजे केवळ एका युक्तिवादाला अंतिम निकालाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. न्यायाधीशांनी अंतिम निकाल सुनावण्यापूर्वीच असे करणे म्हणजे निकालावर प्रभाव टाकण्याचा किंवा न्यायाधीश तसेच जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून एक विशिष्ट कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न असल्यासारखे आहे. या घडामोडीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा...

देशातल्या 8 लोकसभा...

भारत निवडणूक आयोगाने 1 जून 2024 रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट...

वाढवणला होणार 76...

महाराष्ट्रातील वाढवण येथे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदराच्या विकासाला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 76,200 कोटी...

नारायण राणेंची खासदारकी...

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५...

उज्ज्वल निकम यांच्या...

ऍड. उज्ज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील म्हणून पुन्हा नेमणूक करून, राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याची...

‘कोकण पदवीधर’मधले 99...

निरंजन डावखरे यांच्यासारखा तरुण, तडफदार उमेदवार महायुतीला मिळाला आहे. गेली 12 वर्षे निरंजन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून आपल्या सुस्वभावाने आणि सक्रिय सहभागाने सर्वांची...

मंगळवारी पंतप्रधान मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम-किसान योजनेअंतर्गत सुमारे शेतकऱ्यांकरीता 20,000 कोटी रुपयांचा 17वा हप्ता येत्या 18 जूनला त्यांच्या वाराणसी भेटीत जारी करणार आहेत. यावेळी ते 30,000पेक्षा जास्त बचत गटांना कृषी...

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प...

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत मुंबईत होणार आहे. यामध्ये २८ जूनला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात...

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचे...

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ जूनला मतदान होत असून यामध्ये महायुती पुरती निकालात निघाली असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आज राज्यसभेसाठी राष्ट्रवादी...

मुकेश अंबानी इस्टोनियाचे...

इस्टोनियाची लोकसंख्या १४ लाख असून तेथे नागरिकत्व दिले जात नसले तरीही इ-रेसिडेंसी दिली जाते. मुकेश अंबानी याच इस्टोनियाचे इ-निवासी असल्याची माहिती इस्टोनियाच्या भारतातल्या नवनियुक्त...
Skip to content