सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या तसेच अखेरच्या टप्प्यात 1 जून 2024 रोजी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघात मतदान होत असून त्यात 904 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.
8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण 2105 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या सर्व 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सातव्या टप्प्यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 होती. दाखल केलेल्या सर्व उमेदवारीअर्जांची छाननी केल्यानंतर, 954 उमेदवारी अर्ज वैध असल्याचे आढळले. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर 904 उमेदवार रिंगणात राहिले.
सातव्या टप्प्यात, पंजाबमध्ये 13 लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक 598 उमेदवारीअर्ज आले होते. त्याखालोखाल उत्तर...
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या तसेच अखेरच्या टप्प्यात 1 जून 2024 रोजी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघात मतदान होत असून त्यात 904 उमेदवारांचे...
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आपल्या व्यासपीठावरून प्रत्यक्ष शुल्कमुक्त शॉपिंगचा अनुभव देण्यासाठी अदानी डिजिटल लॅब्स (एडीएल)सोबत नुकताच धोरणात्मक सहयोग केला आहे....
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे....