न्यूज ॲट अ ग्लांस

मुंबई विमानतळावर सायबर अटॅकच्या अफवा

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी सायबर अटॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, विमानतळ प्रशासनाने ती अफवा असल्याचे सांगत हा केवळ तात्पुरता नेटवर्क बिघाड असल्याचे स्पष्ट केले. विमानतळाच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7.05 वाजता चेक-इन आणि बोर्डिंगची प्रणाली हाताळणाऱ्या थर्ड-पार्टी डेटा नेटवर्कमध्ये ग्लिच आला. यामुळे इंडिगो आणि एअर इंडियाच्या प्रवाशांना चेक-इन आणि बोर्डिंग गेट बदलामुळे काहीशा गोंधळाला सामोरे जावे लागले. हा व्यत्यय सुमारे 50 मिनिटे चालला. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ काँटिंजेंसी प्लॅन लागू करत संपूर्ण विमानतळ मॅन्युअल मोडवर चालवण्यास सुरुवात केली. प्रशासनाने निवेदनात म्हटले आहे...

विनेश फोगटच्या अपिलावर...

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने केलेल्या मागणीनुसार तिला प्ररिसमधल्या ऑलिम्पिक स्पर्धेतले रौप्यपदक द्यायचे की नाही यावर पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादापुढे आज दुपारी दीड वाजता...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदकाची आशा असलेला भालाफेकपटू नीरज चौप्रा याने आज मध्यरात्रीनंतर झालेल्या फायनलमध्ये तमाम भारतीयांची निराशा केली. ८९.४५ मीटर लांब भाला फेकून त्याने...

ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताला...

अखेर भारताच्या पुरूष हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले. आता नुकत्याच संपलेल्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २ विरूद्ध १ असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी, 10 ऑगस्टला केरळच्या वायनाड भागातल्या आपदाग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमध्ये तीन गावं गाडली...

प. बंगालचे माजी...

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी दीर्घ आजारानंतर कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. श्वासोच्छवासाच्या त्रासावरील उपचारांसाठी...

वक्फ कायदा सुधारणा...

वक्फ बोर्डाच्या कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे विधेयक आज सकाळी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजीजू हे...
Skip to content