न्यूज ॲट अ ग्लांस

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यादरम्यान त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. सध्या त्यांना एम्सच्या हृदयरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली...

उपराष्ट्रपती धनखड आजपासून...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज आणि उद्या, अशा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते मुंबई आणि नागपूरला भेट देणार आहेत. मुंबईत आज उपराष्ट्रपती...

जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे...

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 16 उमेदवारांची पहिली यादी आज जारी केली. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार...

शंकर आयएएस अकादमीला...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारे दावे असलेली जाहिरात केल्याबद्दल शंकर आयएएस अकादमीला केंद्रीय ग३हक संरक्षण प्राधिकरणाने पाच लाख रूपयांचा...

‘बंद’ मागे! पवारांनी...

बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या म्हणजे शनिवारी पुकारलेला एक दिवसाचा महाराष्ट्र बंद, आज संध्याकाळी मागे घेण्यात आला....

हरयाणाततल्या प्रचारात विनेश...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरलेली कुस्तीपटू विनेश फोगटला हरयाणा विधानसभा निवडणुकीत आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविल्याचे चित्र दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी...

आंतरराष्ट्रीय कुस्तीतली विनेश...

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट, आपली आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेण्याची शक्यता असून ती आणखी दोन ऑलिम्पिक स्पर्धा खेळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पॅरिस...

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर...

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारातच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत षण्मुखानंद...

निवासी डॉक्टरांचा संप...

पश्चिम बंगालमध्ये एका निवासी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याचा निर्णय झाल्यानंतर देशभरातल्या विविध रूग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी कालपासून सुरू...

अनुराधा पौडवाल यांना...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारा यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी...
Skip to content