न्यूज अँड व्ह्यूज

नानांनी कलमाडींसाठीही केली होती रदबदली!

चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल...

‘इकोफाय’ने केली ‘ल्युमिनस’शी...

भारताच्या हरित परिवर्तनासाठी अर्थपुरवठा करण्यास कटिबद्ध असलेली एव्हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ लाभलेली, भारताची अग्रगण्य एनबीएफसी इकोफाय ऊर्जा उपाययोजनाने उद्योगक्षेत्रातील एक सुविख्यात नाव असलेल्या ल्युमिनस पॉवर...

लोकसभा निवडणुकीत मविआत...

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा...

कर्जाचे इएमआय सध्यातरी...

खुशखबर! तुमचे लोनचे हफ्ते (इएमआय) वाढणार नाहीत, कर्जही महागणार नाही; रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे. सलग आठव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला...

चला.. राजकीय प्रदूषणाचा...

गेले पाच-सहा महिने सुरु असलेले राजकीय प्रदूषण अखेर कालच्या निवडणूक निकालाने संपले. राजकीय प्रदूषण अशासाठी म्हटले की, निवडणूक प्रचार व त्याआधी विविध राजकीय पक्षांच्या...

युसीसी ठरते फसव्यांची...

अनसोलिसीटेड कमर्शियल कम्युनिकेशन, युसीसी (UCC), म्हणजेच गरज नसताना पुरवली जाणारी व्यावसायिक माहिती, लोकांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरते आणि त्यांच्या गोपनीयतेला बाधा पोहोचवते. फसवणूक करणाऱ्यांद्वारे अशाच...

या निवडणुकीत तुतारी...

पराजय समोर दिसत असल्याने, तुतारी वाजलीच नसल्यामुळे वैफल्यग्रस्त, निराश आणि हताश झालेले अनिल देशमुखांसारखे नेते खालच्या पातळीवर येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत...

पृथ्वीराजबाबांनी आता पोपट...

पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावे. निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाष्य करण्याच्या भानगडीत पडू...

निदान मातृदिनी तरी...

कालच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यामुळे आईसबंधातील जाहिरातींना सर्वच वर्तमानपत्रांत व माध्यमांमध्येंउधाण येणार हे समजू शकते. परंतु सामाजिक जाण जपणाऱ्या वर्तमानपत्राच्या मथळ्यांचाच वापर करून...

उद्या परशुराम जयंती!

अग्रतश्‍चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:। इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ अर्थ: चारही वेद मुखोद्गत करून आहेत ब्राह्मतेज जोपासणारा व क्षात्रतेजाची खूण म्हणून पाठीवर धनुष्यबाण बाळगणारा भगवान परशुराम विरोधकांना शापाने...
Skip to content