न्यूज अँड व्ह्यूज

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर थोरल्या पवारांनी टाकले नव्याने फासे!

जरांगेंचा बाजार उठला असे आपण ज्या सहजतेने म्हणतो त्या पद्धतीने शरद पवारांचा बाजार उठला असे म्हणता येईल का? नाही येणार. शरद पवारांना तेल लावलेला पैलवान उगीच म्हणत नाहीत. कारण ते सहसा कुणाच्या पकडीत सापडतच नाहीत. त्यांचे राजकारण ते त्यांच्या पद्धतीने चालवतात आणि त्यांच्या भविष्यातील चालींचा पत्ता कुणालाच लागत नाही. त्यांच्यामागे आजही मोठ्या प्रमाणात जनमत आहे. अर्थातच लोकसभेत जरी बरे यश त्यांनी मिळवले असले तरीही विधानसभेत मात्र पवारांची कोणतीच जादू चालली नाही. फक्त दहा आमदार त्यांना निवडून आणता आले. कधी काय बोलावं, किती बोलावं हे नेमके कळणारे नेते त्यांच्याव्यतिरिक्त मोजकेच...

.. आणि फडणवीसांनी...

भरती परीक्षांचे पेपर फुटणे, त्यातील गैरव्यवहार या विषयावरील प्रश्न काही आमदारांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव...

रोजच्या प्रदूषणावर ‘बांबू...

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बांबू लागवड यांचा काय संबंध आहे, असा प्रश्न विचारला तर कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे...

वायकरांची शपथ आणि...

उत्तर पश्चिम मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी वायकरांना विजयी जाहीर केले. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत. वायकरांच्या...

लिपिक टंकलेखक, कर...

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ या स्पर्धा परीक्षेमध्ये लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्यचाचणी आयोगाकडून आयोजित करण्यात आल्या...

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस...

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज...

जरांगेंप्रमाणे हाकेंच्या आंदोलनालाही...

ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा होता तसाच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाबाबत...

‘मिफ्फ’च्या बिगरस्पर्धा विभागात...

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ्फ) बिगरस्पर्धा विभागात भारतातील वन्यजीव सृष्टीवरील कथांची विशेष मालिका सादर होणार असून त्यात वन्यजीवांवरील माहितीपट, मालिका, प्राण्यांच्या विविध प्रजातींचं...

सुब्बिया नल्लामुथू यांना...

जागतिक दर्जाच्या समांतर सिनेमाच्या जादुई विश्वाला देशभरातील चित्रपट रसिकांच्या जवळ आणणाऱ्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) काल उद्घाटनाच्या दिवशी प्रख्यात पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपटकार...

‘इकोफाय’ने केली ‘ल्युमिनस’शी...

भारताच्या हरित परिवर्तनासाठी अर्थपुरवठा करण्यास कटिबद्ध असलेली एव्हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ लाभलेली, भारताची अग्रगण्य एनबीएफसी इकोफाय ऊर्जा उपाययोजनाने उद्योगक्षेत्रातील एक सुविख्यात नाव असलेल्या ल्युमिनस पॉवर...
Skip to content