काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. इंग्रजी पुस्तकांना मोठा ग्राहक आहे. वाचकदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. हा प्रकाशनव्यवहार अगाध आहे. चेतन भगतसारखा भारतीय लेखक जगातील प्रमुख लेखकांमध्ये गणला जातो. मोठी प्रसिद्धी मिळाली की पुस्तक विकले जाते. अगदी नारायण राणे, शिवकुमार यांची चरित्रे इंग्रजी भाषेत प्रकाशित झाली आहेत. चरित्र आणि आत्मचरित्र यात फरक आहे. चरित्र अन्य व्यक्ती लिहू शकते. सोनिया गांधी यांच्यासंदर्भात दोन पुस्तके माझ्या माहितीत आहेत. एक चरित्र आहे आणि एक काल्पनिक आहे. अनेक लेखकांनी सोनिया गांधी यांच्यासंदर्भात लिहिण्यासाठी विनंती केली होती. पण आता आत्मचरित्र येत...
अनेक गुंतवणूकदारांनी क्रिप्टो करन्सीकडे आपला मोर्चा वळवला आणि अनेकांनी या करन्सीत लक्षणीय आर्थिक संपत्ती असे स्थित्यंतर केले आहे. परंतु, त्याच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच कर अधिकरणाकडून वाढत्या...
लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधी पक्षही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका असं सांगणं म्हणजे रशियाचे पुतीन आणि भारताचे पंतप्रधान...
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यावरच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याधी घसट वाढवण्यास सुरुवात केली...
काँग्रेसने एक देश, एक संविधान लागू करण्यात अडथळे आणले. 70-75 वर्षे बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण देशात लागू नव्हते. याला जबाबदार कोण? कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत संविधान लागू करण्याचे काम मोदींनी केले. त्यामुळे...
बरोबर तीन वर्षांपूर्वी वाधवान कुटुंबियांशी संबंधित विषय चर्चिला गेला आणि कालच या बदनाम वाधवान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. भांडुपनजिकच्या ड्रीम मॉल...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 26 मार्च ते 31 मार्च 2024 यादरम्यान नवी मुंबईतील जुईनगर नाट्यगृहात आयोजित केलेल्या "ढोलकी तमाशा महोत्सवा"मध्ये हलगी-ढोलकीची जुगलबंदी बघायला मिळाली. पारंपरिक गण,...
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना 'न्याय' ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत...
एका प्रमुख वर्तमानपत्राने 'उत्तर प्रदेशच्या धर्तीवर ठाण्यात पोलिसांचे विशेष पथक' या मथळ्याने माझे लक्ष वेधून घेतले होते. याच वर्तमानपत्राने लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच कायदा...
तीन वर्षांपूर्वीची पोस्ट वर काढून फेसबुकने एकप्रकारे सर्व प्रकारणच डोळ्यासमोर आणले. तत्कालीन उद्धव सरकारला अडचणीत आणणारे सर्वजण आता सत्तेत बसलेले आहेत. त्या राजकारणाशी आपल्याला...