माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

एसआयटी शोधणार मनोज...

मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’मार्फत सखोल...

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर...

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षक संघाने...

तब्बल 40 वर्षे...

विजयकुमार कसे आहात? काय चाललंय?, ही साद आता ऐकू येणार नाही. 40 वर्षे बाळासाहेबांचा विश्वास बाळगायचा ही सोपी गोष्ट नव्हे! शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर...

‘डिफेन्स एक्स्पो’मुळे महाराष्ट्र...

येत्या शनिवारपासून पुण्यात डिफेन्स एक्स्पो सुरू होत आहे. एक वेळ अशी होती की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये...

राज्याची अर्थव्यवस्था एक...

शेतकरी, कामगार, युवकांसह सर्वच समाजघटकांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन काम करीत असून महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठीच्या या प्रयत्नांमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. रोजगार निर्मिती, उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक यामध्येही भरीव...

निवडणुकांच्या कामासाठी जाऊ...

तुम्ही निवडणुकांच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज...

चुनाभट्टीच्या पपू येरवणकर...

मुंबईच्या पूर्व उपनगरातील चुनाभट्टी येथे गुंड पपू येरवणकर याची भर दुपारी गोळ्या झाडून केलेल्या हत्त्येला आज जवळजवळ 50/ 55 दिवस होऊनही चुनाभट्टी पोलीस खासगी...

अखेर अजितदादांचीच राष्ट्रवादी...

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. सर्व निकषांची तपासणी केल्यानंतर विधिमंडळ पक्षात बहुमत कुणाचे हा एकमेव निकष महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे राष्ट्रवादी...

माणिकपूरमध्ये ‘डिम्पल’ने साहित्यप्रेमींना...

वसईच्या माणिकपूर या गाववजा शहराने कालच्या रविवारी मुंबई, ठाणे व पुणे येथील साहित्यप्रेमींच्या एक हलकीशी कानाखालीच लगावली. हवं तर त्याला चापटी मारलीही म्हणू शकता!!...
Skip to content