स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून मोठ्या झाडांच्या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत...
बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेलेल्या खोलवर स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक आता सातत्याने १००च्या खाली नोंदविला जात आहे. काही भागांमध्ये हा निर्देशांक जवळपास ७०पर्यंत नोंदविण्यात...
आता डिजिटल पद्धतीने मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई आता तंत्रज्ञानाच्या आधारावर डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. त्याचा पथदर्शी...
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून आज सकाळी लोकसभेसाठी १७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खेरे यांना पुन्हा एकदा पसंती...
विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्त्वगुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली...
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेकांचे धाबे दणाणले आहे. करनिर्धारण आणि संकलन खात्याचे पथक भेटीला येताच करदाते धनादेश (चेक), धनाकर्ष...
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान अर्थात महानगरपालिका आयुक्त बंगल्याच्या मालमत्ता कर रकमेचे देयक ५ मार्च २०२४ रोजी प्रसारित करण्यात आले होते. मालमत्ता कराचे देयक प्रसारित...
मुंबई महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलक विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली असतानाच मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्याची मागील 14 वर्षांच्या...